Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yoga-mushrooms-beat-cancer-was-world-famous

भूछत्र ठरणार कॅन्सरचा कर्दनकाळ

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 28, 2011, 06:58 PM IST

अलीकडेच आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दावा केला आहे की प्रोस्टेट कॅन्सर बरा करण्यासाठी ...

  • yoga-mushrooms-beat-cancer-was-world-famous

    निसर्ग आपल्याला सर्व काही देतो. आपले जीवन समृद्ध होते ते निसर्गामुळेच. इतकेच काय माणूस आजारी पडतो तेव्हा त्यातून बाहेर काढायलाही निसर्गच धावून येतो. आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिआेपॅथी आदी उपचारपद्धतीमध्ये तर पूर्णपणे निसर्गाचा आधार घेऊनच माणसाला आजारातून बाहेर काढतात. हीच गोष्ट आता पुन्हा एकदा स्वादिष्ट भूछत्रावरील संशोधनातून पुढे आली आहे.
    अलीकडेच आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दावा केला आहे की प्रोस्टेट कॅन्सर बरा करण्यासाठी भूछत्र अत्यंत प्रभावी आहे. क्वीसलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी तुर्की टेल मशरूम प्रयोगशाळेत उंदरांमध्ये असलेल्या प्रोस्टेट कॅन्सरला रोखण्यासाठी भूछत्राचा वापर केला आणि त्याला शंभर टक्के यश मिळाले आहे. हे संशोधन पीएल आेएस वन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Trending