आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचाव करतील 3 योगासने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानातील बदलांसोबतच शरीरातही बदल व्हायला लागतात. अशा वेळी थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर आजार होऊ शकतो. नियमित योगा केल्याने सर्दी-खोकला दूर होतो. हिवाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठीही योगा फायदेशीर आहे. 


1. वज्रासन 
वज्रासन करण्यासाठी एका सपाट आणि स्वच्छ जागेवर बसा. गुडघे जमिनीवर टेकवत हिप्स तुमच्या पायांवर असावी, अशा पद्धतीने बसा. आपल्या पायांचे अंगठे एकमेकात अडकवून ठेवा आणि दोन्ही हात जांघांवर ठेवा. याच मुद्रेत आपले शरीर शिथिल ठेेवा, परंतु पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया पाच मिनिटे करा. 


फायदा : यामुळे पोटदुखी, गॅस, मलावरोध आणि अॅसिडिटी इत्यादी पोटाचे विकार दूर होतात. संधिवातापासूनही आराम मिळतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन योगासने...

बातम्या आणखी आहेत...