आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉब लिंचिंगवर योगी म्हणाले- गाय घेऊन जाताना सुरक्षा मिळेल, गोसेवा आयोग प्रमाणपत्र देईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ(उत्तर प्रदेश)- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मॉब लिचिंगच्या घटना रोखण्यासाठी गोसेवा आयोगासोबत मिळून एक रोडमॅप तयार केला जाईल. मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी सांगिले की, जर एखादा व्यक्ती गाईंना एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणापर्यंत घेऊन जात असेल तर, गोसेवा आयोगाकडून त्याला एक प्रमाणपत्र देण्यात येईल. यासोबतच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आयोगची अशेल, म्हणजे लिंचिंगसारख्या घटना होणार नाहीत.


योगींनी आयोगाला हेदेखील पाहण्यास सांगितले की, विना परवाना, लपून गाईंची तस्करी करण्यावरही लक्ष दिले जावेत. तसेच अधिपासून अशलेल्या गो शाळांचे परिक्षणही केले जावे. 


दोन गाई असणाऱ्यांना 30 रुपये प्रतिदीन देण्याचा विचार
योगींनी आयोगाच्या के अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, आत्मनिर्भर बनवण्यावर काम केले जावे. तसे दोन गाई असणाऱ्या शेतकऱ्यांना गाईंच्या चाऱ्यासाठी 30 रुपये प्रतिदीन पैसे दिले जावे. यासोबत गाई आणि पशुपालकांच्या सुरक्षेसाठी योगींनी अनेक विचार मांडले.

बातम्या आणखी आहेत...