आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर गरजेच्या आहेत सकाळी अंथरून उचलण्यासह या 5 Habits

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - श्रीमंत बनणे हे सामान्य व्यक्तीचे सर्वात मोठे स्वप्न असते. जीवनातील ध्येयांचा विचार केला तर श्रीमंत बनणे हे सर्वात मोठे ध्येय असते. पण सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवणे ही काही एवढी सोपी गोष्ट नसते. पण आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणारा आहोत, ज्या तुमच्यामध्ये यशस्वी किंवा श्रीमंत बनण्यासाठीचे गुम विकसित करेल. सोशो इकॉनॉमिस्ट रेंडन बेल यांचे पुस्तक 'me we do be' आणि Rich habits Rich life मध्ये याबाबत विस्ताराने लिहिले आहे. 25 वर्षांच्या हजारो लोकांच्या सवयींवर लक्ष ठेवून हा रिसर्च पुस्तकात मांडली आहे. नव्या वर्षात रोजच्या या वाईट सवयी सोडून तुम्हीही यशस्वी व्यक्ती बनू शकता. 

 
1. सकाळी स्वतःचे अंथरून नीट करणे 
बेल यांच्या रिसर्चनुसार सकाळी उठल्यानंतर स्वतःचे अंथरून नीट करण्याचा परिणाम थेट तुमच्या श्रीमंत बनण्याशी किंवा न बनण्याशी संबंधित आहे. अनेक लोकं स्वतःचे अंथरून नीट करत नाहीत. दुसरे कोणी तरी करते. तुम्ही असे असाल तर श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागेल. तुम्ही सकाळी लवकर उठत असाल पण उठणे आणि अंथरून व्यवस्थित करणे यात काही फरक असेल तरी तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागेल. बेल यांच्या रिसर्चनुसार तुम्ही सकाळी लवकर उठून लगेच तुमचे अंथरून नीट करत असाल तर इतरांच्या तुलनेत तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता 206 टक्के वाढते. 

 
2. रेग्युलर एक्सरसाइज 
रिचर्ड ब्रॉनसन, मार्क झुकेरबर्गपासून ओप्रा विन्फ्रे यांच्या दिवसाच्या प्लानिंगमध्ये व्यायाम, मेडिटेशन हे बिझनेस मिटींग एवढेच गरजेचे असते. बेल यांच्या मते, जो चांगला अनुभव घेत असेल तो चांगला दिसतो देखिल. त्याचबरोबर व्यक्तीला मानसिक आनंद देणाऱ्या व्यायामासाठी लोक व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत असतात. 

 

म्हणजे जर तुमच्या सवयीत अशा व्यायामाचा समावेश असेल जो तुम्हाला शांत आणि सकारात्मक राहाण्यास मदत करतो तर तुमच्या यशस्नी होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही अशा व्यायामाबाबत जास्त नियमित राहाल आणि तणाव तसेच आव्हानांचा सामना करायला नेहमी पुढे असला. 

 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच इतर सवयींबाबत...

बातम्या आणखी आहेत...