आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन वर्षात अमलात आणा या 10 टिप्स, वर्षभरात होईल धनवर्षाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : 2018 या वर्षात शेअर मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहण्यास मिळाले. यामुळे ते वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले समजले जात नाही. कालपासून 2019 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2019 हे वर्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशातच आम्ही तुम्हाला चांगली कमाई करण्यासाठी 10 टिप्स सांगत आहोत.


1 - अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी SIP मध्ये गुंतवणूक करा

बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, 2018 मध्ये शेअर बाजारात बऱ्यापैकी अस्थिरता होती. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकला नाही. अशातच 2019 मध्ये चांगला परतावा प्राप्त करण्यासाठी SIP मध्ये गुंतवणूक करून शकता. गेल्या काही वर्षात SIP ने चांगला परतावा दिला आहे. 

 

पुढे वाचा.... अन्य काही टिप्स..