आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे नवे वर्ष 5 फेबुवारीपासून; पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी हॉटेलात बांधलेल्या पुलमध्ये बसून खाऊ शकता 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये नवे वर्ष ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याची तयारी जोरात आहे. पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी झेजियांग प्रांताच्या एका हॉटेलात गरम पाण्याने आंघोळ करण्याबरोबरच आवडीची फळे व भाज्यां खाऊ शकता. याला 'ह्यूमन हॉट पॉट' असे नाव देण्यात आले आहे. हा हॉटपॉट नऊ विभागात समान विभागण्यात आला आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये पाण्यासोबत खाण्याचे साहित्य आहे. 

 

यात संत्री, सफरचंद, लिंबू, केळी, मका, टोमॅटो, मिरची व मशरूम आदी वस्तू आहेत. नवे वर्ष व स्प्रिंग फेस्टिव्हलदरम्यान हेल्दी लाइफस्टाईलला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...