आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • You Can Win 25000 Rupees Petrol By Participating In This Contest Of IOCL

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 हजाराचे पेट्रोल फुकट देत आहे IOCL, करावे लागेल हे काम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL) देशभरातील लोकांसाठी नवीन स्पर्धा घेऊन आली आहे. यास्पर्धेत भाग घेऊन देशातील कोणीही व्यक्ती 25 हजारांचे पेट्रेल जिंकु शकतो. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांना 5 लाखांपर्यंतचे पेट्रेल व्हाउचर मिळेल.

 
ही आहे स्पर्धा

IOCL कडून या स्पर्धेला 'आय लव इंडियन ऑयल' नाव दिले आहे. यात भाग घेणाऱ्या लोकांना #ILoveIndianOil सोबत उत्तर द्यावे लागेल. या स्पर्धेत 3 ते 5 जानेवारी पर्यंत भाग घ्यावा लागेल. यासाठी काही नियम दिले आहे.


कोण घेऊ शकतो भाग?
इंडियन ऑइलकडून दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत ट्वीटर आणि फेसबुकचे सगळे यूझर भाग घेऊ शकतात. बरोबर उत्तर देणाऱ्या लोकांचे नावे फेसबून आणि ट्विटरवरून दिले जाईल.


हे पुरस्कार मिळतील
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या 5 विजेत्यांना 25 हजारांचे पेट्रेल दिले जाईल. दुसऱ्या स्थानावर आलेल्या 10 लोकांना 10 हजारांचे पेट्रेल दिले जाईल. तिसऱ्या स्थानावर आलेल्या 30 लोकांना 5 हजार रूपयांचे पेट्रेल दिले जाईल. या स्पर्धेची माहिती https://www.facebook.com/notes/indian-oil-corporation-ltd/i-love-indianoil-contest-terms-conditions/2249355335089423/ लिंकवर दिली आहे.