आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI ग्राहकांसाठी अलर्ट: या कामासाठी फक्त एक दिवस बाकी, अन्यथा तुमचे ATM कार्ड होईल बंद...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझिनेस डेस्क- जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयचे जुने मॅजिस्ट्रिप(मॅग्नेटिक) डेबिट कार्ड 31 नंतर बंद होणार आहेत. एसबीआयने 10 ऑगक्ट 2018 ला बँकेकडून ट्विट करून याची माहिती देण्यात आली होती. मॅजिस्ट्रिप डेबिट कार्डला ईएमवी चीप डेबिट कार्डला आत्ताच रिप्लेस करून घ्या. एसबीआय हे आरबीआयच्या गाइडलाइननुसार करत आहे. आता तुमच्याकडे फक्त उद्यापर्यंतचा वेळ आहे. 31 डिसेंबरनंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होईल.


का करत आहेत चेंज?
ईएमवी चीप टेक्नोलॉजी नवीन आहे. जगभरात याचा वापर केला जात आहे. यांत एक माइक्रोप्रोसेसर चीप लावलेली असते, त्यात पूर्ण डिजीट्स सेव असतात. ही चीप कार्ड होल्डरच्या डेटाली पूर्णपण प्रोटेक्ट करते. मॅजिस्ट्रिपपेक्षा हे जास्त सुरक्षित आहे. ईएमवी चीप वाले कार्ड स्कीमिंगमध्ये अडकत नाहीत. या कार्डने फ्रॉड होण्यीची भिती नसते.


नवीन कार्ड नाही मिळाले तर काय कराल?
- घर बसल्या यासाठी अप्लाय करू शकता. 
- तुम्हाला www.onlinesbi.com वर तुमचा यूझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे लागेल. 
- त्यानंतर “eServices” मध्ये जाऊन “ATM Card Services” वर क्लिक करून पुढील इंस्ट्रक्शंस फॉलो करावे लागतील. 


कसे कळेल तुमचे कार्ड कोणते आहे?
- एसबीआयनुसार, जर तुमच्या डेबिट कार्डच्या सेंट्रल लेफ्ट पोजिशनवर चीप नसेल तर तुमचे कार्ड मॅजिस्ट्रिप डेबिट कार्ड आहे, आणि त्याला रिप्लेस करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...