आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणासमोरून गेला मृत्यू तर कुणाचा जीव नशीबाने वाचला, ख-या आयुष्यात दिसले \'फायनल डेस्टिनेशन\' चित्रपटासारखे सीन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क. रस्त्यावर भरधाव वेगाने गेल्यामुळे अपघात होतात. पण असे अपघात होता होता टळतात तेव्हा खरंच आश्चर्य वाटते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही 'फायनल डेस्टिनेशन' चित्रपटाच्या सीनसारखे सत्य घडलेले अपघात दाखवणार आहोत.

 

बातम्या आणखी आहेत...