आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करा लोखंडाच्या भांड्याचा छोटा उपाय, सर्व अडचणी होऊ शकतात दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शनी धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरु आहे. वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या चालू आहे. यामुळे या 5 राशीच्या लोकांनी सावध राहून काम करावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणाचेही वाईट करण्याचा प्रयत्न करू नये. गरिबांचा अनादर करू नये आणि आई-वडिलांचे मन नाराज करू नये. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, शनीच्या अशुभ प्रभावामुळे कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. यासोबतच अडचणींना सामोरे जावे लागते. जाणून घ्या, शनीचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


पहिला उपाय 
प्रत्येक शनिवारी आणि अमावास्येच्या दिवशी काळे तीळ, लोखंडाचे भांडे आणि तेलाचे दान एखाद्या मंदिरात किंवा गरिबाला करावे.


दुसरा उपाय 
शनिवारी हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. शक्य असल्यास ऊँ रामदूताय नम: मंत्राचा जपही करू शकता.


तिसरा उपाय 
शिवलिंगावर जल अर्पण करण्यासोबतच काळे तीळही अर्पण करावेत. ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा जप करावा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...