आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सुविधा: आता ATM कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही, मोबइलच्या मदतीने काढा एटीएम मशीनमधून पैसे, जाणून घ्या प्रोसेस...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूज डेस्क- लकरच तुम्ही ATM कार्डविना मशीनमधून पैसे काढू शकता. AGS ट्रांजेक्ट टेक्नोलॉजीने यूपीआई बेस्ड नवीन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. कंपनीचे चेयरमॅन रवि बी गोयल यांनी सांगितले की फक्त क्यूआर कोड स्कॅन करूनदेखील तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता. सगळ्यात खास बाब म्हणजे यात कोणत्याच ग्राहकाला फ्रॉड होण्याची भीती नसेल.

 

ही आहे प्रॉसेस

- सगळ्यात आधी क्यूआर कोड स्कॅन करा.

 

- क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पिन नंबर टाकण्याचे ऑप्शन दिसेल.

 

- जेव्हा यूजर पिन नंबर टाकून ऑथराइज करेल, तेव्हाच ATM मधून पैसे निघेल.

 

- कोडला यूपीआय अॅपमध्ये स्कॅन करावे लागेल.

 

- कंपनीने दावा केला आहे की, या टेक्नॉलॉजीमुळे ATM फ्रॉड सारखे प्रकरण नाही होणार.

 

- सध्या ATM मशीनमध्ये स्कीमर लावून फसवनूक केली जाते. पुढच्या काही महिन्यात ही

टेक्नॉलॉजी अमलात आणली जाईल.

 

- याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...