आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दोघींबद्दलचे सत्य समजल्यानंतर तुम्हाला बसेल मोठा धक्का, पार्ट्या-नाइट आऊटमध्ये करतात एन्जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क - पार्टी एन्जॉय करणारी साशा आणि राणीला पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण फोटोत दिसणाऱ्या या दोन सौंदर्यवती या बहिणी नाहीत, तर माय लेकी आहेत. या दोघींनाही पार्ट्या आणि नाइट आऊट, तसेच अॅडव्हेंचरची आवड आहे. त्यांनी एकत्रितपण व्हॅकेशन्स एन्जॉय केले आहेत.


आईच्या स्तुतीने जळते मुलगी... 
- 44 वर्षीय राणी आणि 20 वर्षांची विद्यार्थिनी असलेली साशा या दोघींनी एकत्रितपणे अनेक देशांचा दौरा केला आहे. 
- ग्रीस, तुर्कस्तान स्पेन, मोरक्को आणि पॅरिस याठिकाणी त्यांनी पर्यटन केले आहे. 
- यावर्षी आता दोघी इबिजा आयलंडच्या प्रवासाला जाणार आहेत. 
- बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यापेक्षा या दोघींनाही एकमेकिंची कंपनी आवडते. 
- लूक आणि नाइट आऊट्सबाबतची क्रेझ पाहून लोक त्यांना ट्विन्ट समजतात.

 

काय म्हणतात राणी आणि साशा.. 
आईबरोबर फिराला नेहमी मजा येते असे राणी म्हणते. लोकांना आमचे नाते समजते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते, असे तिने सांगितले. तर तिची आई राणी म्हणाली लोक जेव्हा मला साशापेक्षा जास्त मॅसेज किंवा चॅट करतात तेव्हा साशा चिडते. पतीही आमचे कौतुक करतात असे ती सांगते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राणी आणि साशा यांचे काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...