आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : 20 वर्षांचा हा तरुण हत्तीबरोबर करतो धोकादायक स्टंट, पाहून तुम्हालाच वाटेल भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 20 वर्षांचा हा सर्कशीत काम करणारा कलाकार त्याच्या लाडक्या हत्तींबरोबर असे एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करत असतो. त्याचे हे स्टंट पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 


या तरुणाचे नाव रेन कॅस्ली ज्युनियर असे आहे. अगदी लहान असल्यापासून हा मुलगा हत्तींच्याबरोबर अशाप्रकारचे स्टंट करतो. कॅस्लीची वडीलही सर्कस कलाकार होते. आता रेन कॅस्लीही याच क्षेत्रात पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या कॅस्ली नॅशनल हंगेरियन सर्कसमध्ये त्याची कला सादर करतो. त्याच्याबरोबर असलेल्या दोन हत्तींबरोबर धोकादायक स्टंट करून त्याचे व्हिडिओदेखिल तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. हत्तीच्या सोंडेवर उभा राहून 360 अंशांमध्ये फिरून उडी मारण्यासारखे अनेक स्टंट तो करतो. पाहा त्याच्या या कसरती. 

बातम्या आणखी आहेत...