आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Young Man Loses Three Body Parts And Part Of Face After Common Cold And Flu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणाला झाला सर्दी-खोकला आणि येऊ लागला ताप, जास्त बिघडी तब्येत आणि झाली अशी अवस्था

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनचेस्टर - ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला झालेला साधा सर्दी-खोकला त्याच्यासाठी जीवघेणा ठरल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची अवस्था एवढी खराब झाली की, त्याच्या शरीराचे तीन अवयव कापावे लागले. तसेच त्याच्या चेहऱ्याचाही काही भाग खराब झाला. एक वेळ तर अशी आली होती की, डॉक्टरांनी त्याच्या वाचण्याची शक्यता फक्त 3 टक्केच असल्याचे सांगितले. पण तो वाचला मात्र त्याची अवस्था मृत्यूपेक्षा वाईट झाली होती. 

 

पुढे वाचा, नेमके काय झाले होते तरुणाला..