आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youngster In UK Creates Mess On Streets While Celebrating New Year 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुल्लडबाजांचा New Year: न तनाचे, न मनाचे भान... ब्रिटनमध्ये तरुणाईचे असेही सेलिब्रेशन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अर्थातच या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वांच्या पद्धती वेग-वेगळ्या होत्या. काहींनी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तर काहींनी घरातच उत्साह साजरा केला. तर काहींचे सेलिब्रेशन इतक्या विचित्र पद्धतीने झाले की त्यांना मनाचे सोडा, तनाचेही भान नव्हते. अशाच प्रकारचे सेलिब्रेशन ब्रिटनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये कुणाला काहीच कळेनासे झाले होते... पहाटेपर्यंत तरुण आणि तरुणी हँगोवरने इतके त्रास्त होते की जागा मिळेल तेथे उलट्या करत होते. काहींनी तर इतका राडा केला की पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर काही आपल्या मित्र-मैत्रिणींना सांभाळण्यातच व्यस्त होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...