आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Your Bank Can Share Account Detail With Government Agencies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती आहेत पैसे, बँक या सरकारी एजन्सीजला देतात माहिती...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तुमच्या बँक अकाउंटमधल्या पैशांची माहिती बँक कोणालाच देत नाही, पण अनेक अशा सरकारी एजन्सीज आहेत ज्यांना बँक तुमच्या अकाउंटची माहिती देते. जर तुम्ही अशा कोणत्या प्रकारचे बॅक ट्राझॅक्शन केले, ज्याची माहिती इनकम टॅक्स विभगाकडे नाहीये, अशा परिस्थीत तुमच्या अकाउंटी माहिती त्या विभागाला मिळते आणि तो विभाग तुमची चौकशी करू शकतो. बैंक इनकम टॅक्‍स विभाग, सीव्हीसी विभाग आणि ईडी सोबत तुमच्या बँक अकाउंटची डिटेल्स शेअर करते. 

 
इनकम टॅक्‍स विभाग 
सध्या सगळ्या बँक परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅनसोबत लिक्ड आहेत, यात पॅनवरून इनकम टॅक्स विभाग तुमच्या बँक अकाउंटवर लक्ष ठेवते. जर इनकम टॅक्स विभागाला तुमच्या अकाउंटमध्ये काही गडबडी दिसली तर इनकम टॅक्स विभाग तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. 
 

सीव्हीसी विभाग 
फाइनांशिअल इंटेलिजेंस यूनिटला ज्या ट्राझॅशनमध्ये टॅक्स चोरी किंवा भ्रष्टाचार असल्याचा संशय येतो अशा, 10 लाख रूपयांपेक्षा जास्तीच्या ट्राझॅक्शनची रिपोर्ट तयार करते, याला सस्‍पेक्‍टेड ट्रांझॅक्‍शन रिपोर्ट म्हणतात. जर रिपोर्ट केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यां संबंधित असेल तर फायनांशिअल इंटेलिजेंस यूनिट यावरील रिपोर्टला सीव्हीसीलो शेअर करते. 

 

ईडी विभाग 
इडी विभाग साधारपणे ब्लॅक मनीला व्हाइट करण्याचे काम करते. जर सरकारला अशा कोणत्या अकाउंटबद्दल कळाले ज्यात काऴ्या पैशांचे ट्राझॅक्शन झाले आहे अशा वेळेस ईडी त्या अकाउंटची माहिती विचारू शकते. पण यासाठी एखादा मोठा पुरावा द्यावा लागेल.