Life Management Skills / समोरचा व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे, या 10 खुणा सांगतील सत्य...


सारखे बदलतात हेड पोजिशन

दिव्य मराठी वेब

Jul 06,2019 05:24:00 PM IST

नवी दिल्ली- व्यवसायिक आणि ट्रेडर्ससाठी एखाद्या प्रोजेक्ट किंवा डीलवर काम करताना हे महत्तवाचे असते की, समोरचा व्यक्ती खर बोलत आहे का खोट, कारण यात तुमचे पैशे आणि कमिंटमेंट दोन्ही पणला लागलेले असते. आम्ही तुम्हाला 10 अशा हावभाव आणि बोलण्याच्या पद्धती सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की, समोरचा व्यक्ती खर बोलत आहे का खोट....

सारखे बदलतात हेड पोजिशन
बिझिनेस इन्साइडरच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही एखाद्याला थेत प्रश्न विचारला आणि समोरचा लगेच आपली मान इकडे तिकडे फिरवत असेल तर समजुन जा की तो व्यक्ती खोट बोलत आहे.
गरजेपेक्षा जास्त देतात माहिती
जेव्हा एखादा व्यक्ती तुम्ही विचारल्यापेक्षा जास्ती माहिती देत असेल तर तो खोट बोलत आहे.

शब्द आणि वाक्य करतात रिपीट

खोट बोलणारा व्यक्ती त्यांचे शब्द आणि वाक्य रिपीट करतात, आणि समोरच्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतात.

चेहचरा लपवण्याचा प्रयत्न करतात
खोट बोलणारे लोक अनेक वेळा आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतात.

बॉडी पार्ट्सना करतात कव्हर
बोलत असताना समोरचा आपली मान, गळा, हात, पाय आणि पोटावच सारखा हात लावत असेल तर तो व्यक्ती खोट बोलत आहे.

पायांना करतात फोल्ड
समोरचा व्यक्ती बोलत असताना आपले पाय फोल्ट करत असेल किंवा पायावर पाय ठेवत असेल तर समजून जा की तो खोट बोलत आहे.

एकटक पाहतात
खोट बोलणारे लोक तुमच्याकडे एकटक पाहत राहतात.

श्वास घेण्याची पद्धत बदलते
खोट बोलणारा व्यक्ती वेगळ्या पद्धतीने श्वस घेतो.

बोलताना अडखळतात
खोट बलणारे लोक नेहमी बोलताना अडखळतात. त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणा नसतो.

X
COMMENT