आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - कॉस्मेटिक आणि मुलींचे अगदी जवळचे नाते आहे. त्यामुळे त्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स खरेदी करताना सावधगिरी बाळगतात. कोणता चांगला आहे? कोणता शोभून दिसेल? कित्येक वेळा काही ब्रँड विदेशी समजून खरेदी करतात. त्यांच्यासाठीच ही माहिती येथे देत आहोत. तुम्ही जे ब्रँड विदेशी समजता, ते खरे तर भारतीय आहेत.
जाणून घेऊयात या ब्रँड्सविषयी
1. Lakme
> Lakme, हिंदुस्तान युनिलिव्हरचा एक भारतीय कॉस्मेटिक्स ब्रँड आहे. लॅक्मे भारतात कॉस्मेटिक ब्रँडमध्ये नंबर वन आहे. 1952 मध्ये टाटा ग्रुपच्या टाट ऑइल मिल्सने (टोम्को) लॅक्मेची सुरुवात केली होती. टाटाने लॅक्मेला 200 कोटी रुपयांत हिंदुस्तान युनिलिव्हरला विकले. लॅक्मेचे Rose Face Powder, Weightless Matte Mousse Lip & Cheek Colour आणि Absolute Skin Natural Mousse हे प्रॉडक्ट महिलांच्या पसंतीचे आहेत.
इतर ब्रँड्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.