आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी करा हे काम, फक्त 500 रूपयांत तुमचा जुना कूलर देईल AC सारखी हवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळा सुरू झाला आहे. या उन्हाळ्यात गर्मीपासून वाचण्यासाठी लोकांनी घरातील तसेच ऑफीसमधील Air Conditionar(AC) आणि कूलरची साफ-सफाई सुरू केली आहे. जर तुमच्याही घरात जुने कूलर असेल तर आम्ही तुम्हाला एक अशा डीवाईसबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे जुने भंगार कूलरदेखील AC प्रमाणे थंड हवा देईल. 


कूलरला AC करणाऱ्या या मशीनचे नाव कनेक्ट रिमोट कंट्रोलर आहे. बाजारत ही मशीन 500 रूपयांपासून ते 100 रूपयांपर्यंक मिळते. याला लावल्यानंतर तुमचे कूलर पुर्णपणे याहटेक बनतो. या मशीनच्या मदतीने कूलरमध्ये टेंप्रेचर कंट्रोल करणारे अॅडवांस फीचर लावले जाते, ज्याला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेट करू शकता. या मशीनसोबत एक रिमोटदेखील येते ज्याच्या मदतीने तुम्ही कूलरला कंट्रोल करू शकता.


पुढील स्लाइडवर वाचा- ऑटोमॅटीक पद्धतीने कंट्रोल होईल कूलर

बातम्या आणखी आहेत...