आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजीनिअरिंगच्या मुलीचे एकसोबतच दोन मुलांसोबत चालु होते अफेअर, पहिल्या बॉयफ्रेंडला कळाल्यावर झाले असे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुवनेश्वर-  राजधानी भुवनेश्वरमध्ये एका मुलीच्या दोन अफेअरमुळे तिच्या दोन्ही बॉयफ्रेंडमध्ये भांडण पाहायला मिळाले. मुलीचा सध्याचा बॉयफ्रेंडने आपल्या मित्रांसोबत तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मागे तलवार घेऊन लागला. यात तो युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये, पण पोलीस प्राथमिक स्तरावर तपास करत आहेत.


अफेअरमळे भिडले दोघे
- युवती गर्ल हॉस्टलमध्ये राहून इंजीनियरिंगचे शिक्षण घेते. तिचे अफेअर रेरांगपुरमध्ये राहणाऱ्या सुशांत बिसरा सोबत चालू होते, पण जेव्हा ती कॉलेजमध्ये आली तेव्हा हॉस्टल जवळ राहणाऱ्या एका मुलासोबत तिचे दुसरे अफेअर सुरू झाले.

 

- सुशांतला या गोष्टीची माहिती नव्हती, तो तिला तिच्या हॉस्टेलमध्ये भेटायला गेला, याची माहिती मुलीने तिच्या नवीन बॉयफ्रेंडला दिली. तेव्हा तो त्याच्या 4 मित्रांना घेऊन आला आणि सुशांत आणि त्याचा मित्र विक्रमच्या मागे तलवार घेऊन लागला. त्यानंतर त्यांना पकडून खांबाला बांधून मारहाण सुरू केली.

 

शेजाऱ्यांनी दिली पोलीसांना माहिती.
- ही मारहाण सुरू असताना शेजाऱ्यांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना सोडवले.

बातम्या आणखी आहेत...