आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची किंकाळी ऐकूण धावत आली नात, नंतर समजले शेजाऱ्याचे कृत्य, 21 वर्षाच्या तरुणाचा 100 वर्षीय आजीवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये 21 वर्षाच्या एका तरुणावर 100 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्काराता आरोप लागला आहे. हा प्रकार आहे नादिया जिल्ह्यातील चकदहमझील आहे. महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार केली असून आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले आहे. आरोपीने पोलिसांनी सांगितले की तो नशेमध्ये होता त्यामुळे तो काय करतोय हे त्याला समजलेच नाही. 


पीडित महिला नातू आणि पणतूंबरोबर चकदहा येथील गंगा प्रसादपूरमध्ये राहते. मुलगा तर महिलेचा मुलगा घरापूसन दूर चकदहा शहरात राहतो. मुलाने सांगितले की, तो रोज आईला भेठण्यासाठी येत असतो. घटना घडली त्यादिवशीही तो आला होता, तेव्हा आईच्या रडण्याचा आवाज आला. अशा व्यक्तीला सार्वजनिकरित्या फासावर लटकवायला हवे अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. 


शेजाऱ्यावर आरोप 
पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी रात्रीच्यावेळी आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. घरातील लोक त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना त्याठिकाणी शेजारी राहणारा अभिजीत दिसला. तो लोकांना पाहून पळून जाऊ लागला पण सगळीकडून लोक असल्याने तो पकडला गेला. कुटुंबीयांनी सांगितले की, आजी वेदनेमुळे रडत होती आणि रक्तही वाहत होते. गोंधलानंतर आजुबाजुचे लोकही आले. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...