Home | Sports | From The Field | zaheer khan hair style

लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, आता मी मोकळा आहे - झहीर

Agency | Update - May 30, 2011, 08:37 PM IST

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्लॉन्ड केली होती.

  • zaheer khan hair style

    zaher_hair_250मुंबई - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्लॉन्ड केली होती. झहीरने आपल्याला लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, पण आता मी केसांच्या विविध स्टाईल करण्यास मोकळा असल्याचे म्हटले आहे.

    मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना झहीरने हा खुलासा केला आहे. केसांना लावण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या कलरच्या एका कंपनीने त्याला आमंत्रित केले होते. झहीरने या कार्यक्रमात अनेक जणांची केस रंगविले. झहीर म्हणाला, मी लहान असताना वडील माझ्या केसांची एकच स्टाईल ठेवत होते. ती स्टाईल लष्करातील जवानांप्रमाणे असायची. पण, मी आता कशीही केसांची स्टाईल ठेवू शकतो.Trending