आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : अवॉर्ड शोमध्ये जहीर खानच्या पत्नीची डिझायनर ड्रेसने केली पंचाईत, वारंवार ड्रेस करत होती अॅडजस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवू़ड डेस्कः जहीर खान आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका अवॉर्ड शोचा असून या इव्हेंटमध्ये सागरिका डार्क मरून कलरच्या लाँग ट्यूब गाऊनमध्ये दिसली होती. पण तिने परिधान केलेल्या या डिझायनर ड्रेसने तिची मात्र चांगलीच पंचाईत केली होती. ती सारखा ड्रेस अॅडजस्ट करताना कॅमे-यात कैद झाली. 'चक दे इंडिया' फेम सागरिकाने 23 नोव्हेंबर 2017 रोजी जहीरसोबत लग्न झाले. 

दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...