आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकिर हुसेन यांनी केले ‘मी वसंतराव’चे पोस्टर, टिझर अनावरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुरू होत आहे वसंतपर्व... पुन्हा एकदा मैफल रंगणार... मंत्रमुग्ध करणाऱ्या दैवी सुरांनी पुन्हा एकदा चित्रपटगृह मोहरणार... अवतरणार तो सुवर्णकाळ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत शास्त्रीय संगीतातील सुरसाम्राट सन्माननीय वसंतराव देशपांडे यांचा विलक्षण प्रवास... वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांवर भुरळ घातली… "कट्यार काळजात घुसली" "अष्टविनायक" ह्यातील अजरामर गाणी अजूनही प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. अशा "वसंतराव देशपांडे" ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना पर्वणीच. ‘मी... वसंतराव’ या चित्रपटाचा टिझर, पोस्टर अनावरण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते झाले. - Divya Marathi
सुरू होत आहे वसंतपर्व... पुन्हा एकदा मैफल रंगणार... मंत्रमुग्ध करणाऱ्या दैवी सुरांनी पुन्हा एकदा चित्रपटगृह मोहरणार... अवतरणार तो सुवर्णकाळ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत शास्त्रीय संगीतातील सुरसाम्राट सन्माननीय वसंतराव देशपांडे यांचा विलक्षण प्रवास... वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांवर भुरळ घातली… "कट्यार काळजात घुसली" "अष्टविनायक" ह्यातील अजरामर गाणी अजूनही प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. अशा "वसंतराव देशपांडे" ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना पर्वणीच. ‘मी... वसंतराव’ या चित्रपटाचा टिझर, पोस्टर अनावरण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते झाले.