आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Zomato ने ट्वीट केले कधी-कधी घरचेही जेवायला हवे, अन् सोशल मीडियावर बरसला Memes चा पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - ऑनलाईन फूड ऑर्डरिंग अॅप झोमॅटोचा एका ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. लोक या कंपनीने केलेल्या त्यांच्याच ट्वीटवरून ट्रोल करत आहेत. विविध प्रकारचे मीम्स तयार करून झोमॅटोला चिडवले जात आहे. यामध्ये ऑनलाईन हॉटेलिंग, एंटरटेनमेंट आणि व्हिडिओ अॅप्ससह सामान्य ग्राहकांचा देखील समावेश आहे. प्रत्यक्षात झोमॅटोने ट्वीट केले होते, की मित्रांनो, कधी-कधी घरचे फूड देखील जेवायला हवे... मग, काय... ट्वीट्स आणि ट्रोल्सचा जणू पाऊसच पडला. एका बिलिंग ऑनलाईन पोर्टलने लिहिले- की मित्रांनो, कधी-कधी रांगेत उभे राहूनही विजेचे बिल भरत जावे... तर व्हिडिओ अॅपने लिहिले- मित्रांनो, कधी-कधी केबलवर काय चाललंय ते देखील पाहायला हवे.

 

 

 

 

 

यानंतर झोमॅटोने स्वतःला ट्वीट करणाऱ्या सर्वांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...