आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-विश्वातील सकारात्मक परंपरा:शक्य तेवढी मदत करण्याची संस्कृती

कोलंबिया25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकी देश कोलंबियात युरोप आणि अफ्रिकेच्या संस्कृतीची एक संमिश्र झलक आहे. परंतु येथे ट्रँकिलो (tranquilo) म्हणजे त्रस्त न होणे आणि गोष्टी हलक्याफुलक्यात घेण्याची संस्कृती आहे. जर कोणी त्रस्त किंवा नैराश्यात दिसला तर लोक त्याला ट्रँकिलो-ट्रँकिलो असे म्हणत शांत राहण्यास शिकवतात. प्रत्येक वाक्यात हा शब्द उच्चारतात.

येथे मदत करण्याची परंपरा आहे. जर कोणी त्रस्त दिसला तर लोक ट्रँकिलो म्हणत त्याची सर्व बाजूंनी मदत करतात. त्रस्त व्यक्तीला नृत्य आणि संगीताच्या मदतीने दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. शिवाय त्याची तसेच शक्य त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतात.

बातम्या आणखी आहेत...