आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Answering The Children's Question From Space, How Do You Drink Water In Zero Gravity?

शिक्षक पहिल्यांदाच अंतराळात:अंतराळातून मुलांच्या प्रश्नाला उत्तर दिले की, शून्य गुरुत्वाकर्षणात पाणी कसे पितात?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र घेऊन जात आहेत. अंतराळ स्थानकातही... हे छायाचित्र डिसेंबर २०२१ चे आहे. चीनच्या अंतराळ स्थानकातून अंतराळवीर वांग येपिंग आणि ये गुआंगफू मुलांचा वर्ग घेत आहेत. बीजिंगमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियममध्ये बसलेल्या मुलांना त्यांनी सांगितले की, अंतराळात पाणी कसे पिले जाते. छायाचित्रात शून्य गुरुत्वाकर्षणात पाण्याने भरलेले एक भांडे उडतानाही दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...