आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन-निदान:स्वत:साठी सुंदर बनावे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

• सुंदर होण्याचा अर्थ म्हणजे स्वत:साठी सुंदर व्हावे. जगाने अापल्याला सुंदर म्हणावे तेव्हाच आपण सुंदर दिसावे, या विचारापेक्षा आपण स्वत:साठी सुंदर दिसण्याचा, सुंदर बनण्याचा विचार करायला हवा. • एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला दुखावते याचा अर्थ असा की, त्याला स्वतःला खूप त्रास होत आहे आणि त्याच्या वेदना त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्त होत आहेत. त्या व्यक्तीला शिक्षेची नव्हे तर मदतीची गरज असते. • आपल्यात अज्ञाताची भीती इतकी असते की आपण दु:खालाही धरून राहतो. फक्त “जाऊ द्या’च्या भावनेने आपण मुक्त होऊ शकतो आणि स्वातंत्र्य हे आनंदाचे स्रोत आहे. आपण गोष्टींना चिकटून राहिलो तर आपण राग, दुःख किंवा नैराश्यापासून मुक्त होऊ शकणार नाही.

थिच न्हात हान्ह बौद्ध विचारवंत आणि प्रेरक वक्ते (1926-2022)

बातम्या आणखी आहेत...