आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादयानंद सरस्वती
आधुनिक भारताचे महान विचारवंत तसेच आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांनी वेदांचे भाषांतर केले, यामुळे त्यांना ‘ऋषी’ म्हणतात.
{जो व्यक्ती सर्वात कमी ग्रहण करताे आणि सर्वाधिक योगदान देाते तो परिपक्व असतो, कारण देण्यातच आत्म-विकास समाविष्ठ आहे. {सेवेचे उच्चतमरीत्या रूप म्हणजे त्यांचीह मदत करणे होय, जो त्याबदल्यात धन्यवाद दण्यात असमर्थ आहे. {जगताला तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ द्या, जे तुमच्याकडे पुन्हा सर्वश्रेष्ठ होत परतेल. {अज्ञानी असणे चुकीचे नाही, पण अज्ञानी बनूनच राहणे हे मात्र चुकीचे आहे. {मनुष्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे त्याचा आवाज आहे. {लोभ हा असा अवगुण आहे, जो दिवसागणिक वाढतो, मानवाचे पतन होईपर्यंत तो जात नाही. {अहंकार अशी स्थिती आहे, ज्यात मनुष्य मुळ कर्तव्यांना विसरत विनाशाकडे जातो. {कार्य सुरू करण्यापूर्वी विचार करणे हुशारी आहे, करताना विचार करणे सावधानी, नंतर करणे मूर्खपणा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.