आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाचा फोटो:मुलांकडून आनंदी राहायला शिका...

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय व आनंदात जवळचा संबंध - ब्रुकिंग्ज रिसर्च वयाच्या विशीपर्यंत समाधान आणि आनंद राहतो. त्यानंतर त्या १०% पर्यंत घट होते.

चाळिशी ते पन्नाशी वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे आनंद सर्वात खालच्या क्रमावर असतो.

पन्नाशीनंतर आनंदाच्या शिखराकडे चालू लागता. इतका आनंद पूर्वी कधीच नव्हता.

ही हसणारी मुले बालपणीची आठवण करून देत नाहीत का? मुले दिवसातून सरासरी ४०० वेळा हसतात आणि प्रौढ फक्त १७ वेळा. त्यामुळे बालपण व मुलांपासून हसायला शिका.

बातम्या आणखी आहेत...