आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Lesson Injuries Can't Break Morale, No Negative Role Model Rafael Nadal, The Best Tennis Player

नो निगेटिव्ह रोल मॉडेल- राफेल नदाल, सर्वोत्तम टेनिसपटू:धडा - दुखापती मनोबल तोडू शकत नाहीत

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रमी २२ ग्रँडस्लॅमसह अव्वल
३६ वर्षीय स्पॅनिश खेळाडू. वय वाढत असूनही विजयरथ थांबलेला नाही. नुकतेच विक्रमी १४वे फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले. २०९ आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे.

हाडांच्या दुर्मिळ आजाराने (मुलर वेस) ग्रस्त. २००५ पासून सतत जखमी. दुखापतीमुळे गेल्या मोसमात नीट खेळू शकला नाही, पण ऑस्ट्रेलियन व आता फ्रेंच ओपन जिंकली.

बातम्या आणखी आहेत...