आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:निसर्ग सर्वांना प्रसन्न ठेवतो

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्ग नेहमीच सर्वांना प्रसन्न ठेवतो. त्याचा स्वभावच प्रसन्नता वाटणे हा आहे. निसर्ग हा जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी या पाच घटकांनी बनलेला आहे. आपल्या ऋषी-मुनींची कल्पनाशक्ती अद्भुत होती. पाण्याची देवता श्रीगणेश, अग्नीची प्रतिनिधी दुर्गादेवी, आकाशाचे विष्णू, वायूची देवता सूर्य आणि पृथ्वीची देवता शंकर आहे. या वेळी भारत सरकारने एक चांगली गोष्ट केली की, त्यांनी पाच घटकांसाठी विद्वानांच्या परिषदा सुरू केल्या. ऋषी-मुनींनी जे केले ते आता शास्त्रज्ञ करत आहेत. या संमेलनांतून जे साहित्य हाती येईल, त्यातून लोकांमध्ये जागृती निर्माण होईल की, हे पाच घटक हितकारक कसे? भारतात जे केले जाते त्यापेक्षा भारतीयत्व वेगळे असू नये. म्हणूनच या देवतांचे महत्त्वही पंचतत्त्वांसोबत स्थापित केले पाहिजे, मग भारतीय जनता फार लवकर जागरूक होईल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...