आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेसन्स फ्रॉम ग्रेट थिंकर्स:पुस्तके वाचा, मात्र विचार करणे स्वत:लाच शिकावे लागेल

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्झिम गॉर्की
रशियन, सोव्हिएत लेखक होते. राजकीय कार्यकर्ते होते. साहित्याच्या नोबेलसाठी पाच वेळा नामांकित केले गेले होते.

{कामात आनंद मिळतो तेव्हा जीवन सुंदर बनते. जर काम आवडत नसेल तर जगणे गुलामीसारखे वाटते. {जवळच्या सर्वांवर प्रेम करा, कृपाशील बना, दयाळू व्हा. ज्यांनी तुमचे वाईट केले आहे, त्यांनाही क्षमा करा. {जोपर्यंत आनंद तुमच्याजवळ असतो, तो लहान वाटतो, जेव्हा तो तुमच्या हातून जातो तेव्हा कळते की तो कितना मोठा आणि मौल्यवान होता. {पुस्तके वाचत राहा. लक्षात ठेवा की पुस्तक तर पुस्तकच आहे, विचार करायला तर स्वत:लाच शिकावे लागेल. {तुम्ही मोठ्यांसाठी जसे लिहिता तसेच मुलांसाठीही लिहा, किंबहुना त्यापेक्षाही चांगले. {सर्वात क्रूर शत्रू आपला भूतकाळ असतो. {जेव्हा जीवन रसहीन होते, जेव्हा दु:खाचेही स्वागत होते.

बातम्या आणखी आहेत...