आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-विदेशातील सकारात्मक परंपरा:साल्वाडोर : येथे प्रत्येक दिवस साजरा होतो

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलचे शहर साल्वाडोर (बाहिया) येथे असे वाटते की, पूर्ण शहर उत्सव साजरा करतेय. मात्र हा उत्सव एक दिवस वा एखाद्या विशेष दिवसापुरता मर्यादित नसतो. उत्सव साल्वाडोरची जुनी परंपरा आहे. ते कॅपिटल ऑफ हॅपीनेस किंवा आनंदाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

साल्वाडोरचे स्थानिक नेहमीच म्हणतात, ‘आकाशाकडे बघा, देवासोबत बोला- तुम्ही बाहियात आहात. हे या भागाच्या शांततेचे आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.’ हे शहर एवढे जिवंत कसे? असे साल्वाडोरमध्ये लोकांना विचारल्यावर उत्तर मिळते, ‘घराबाहेर निघा, हवेतील ताजेपणा अनुभवा, उत्तर मिळेल.’ ही ऊर्जा येथील संगीत, स्थानिक नृत्य आणि पोर्तुगाली शैलीच्या वास्तुकलेत दिसते. लोक प्रत्येक गोष्ट नाचून, गाऊन साजरी करतात.

बातम्या आणखी आहेत...