आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशक्त अभिव्यक्ती:हे पेंटिंग प्रत्येक स्त्रीच्या धैर्याचे प्रतीक

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हे पेंटिंग रायपूरचे चित्रकार बसंत साहू यांनी भास्करसाठी खास बनवले आहे. लाटांशी झगडणाऱ्या स्त्रीचे हे चित्र जगातील प्रत्येक स्त्रीच्या धैर्याचे प्रतिनिधित्व करते. आव्हानांना तोंड देत ती पुढे जात आहे आणि तिच्यासोबत आपले कुटुंब, समाज आणि देशालाही ती पुढे नेत आहे.

बातम्या आणखी आहेत...