आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेसन्स फ्रॉम ग्रेट थिंकर्स:येणारा काळ सुंदर स्वप्नासारखा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असणारे, देश-विदेशात भ्रमंती करणारे खलील जिब्रान अरबी, इंग्रजी, फारसी भाषेचे जाणकार, तत्त्वज्ञानी आणि चित्रकारही होते.

{मैत्री ही एक सुंदर जबाबदारी आहे. ही संधी नाही. {जे गेले ते आज एक सुंदर आठवण आहे. पण उद्याचा दिवस एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा कमी नाही. {आपण आपले सुख आणि दु:ख अनुभवण्यापूर्वीच निवडतो. {प्रेम आणि शंका यांचा कधीही संवाद झाला नाही. {जे योग्य आहे ते लोकांच्या हृदयाच्या जवळ असते. पण जो दयाळू आहे तो देवाच्या हृदयाच्या जवळ असतो. {जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याला जाऊ द्या. कारण तो परत आला तर तो नेहमीच तुमचा होता आणि परत आला नाही तर तो कधीच तुमचा नव्हता. {पुष्कळशा ज्ञानापेक्षा उपयोगात आणलेले थोडेसे ज्ञानही अधिक मौल्यवान असते. {दुसऱ्याने तुम्हाला दुखावले असेल, तर तुम्ही ते विसरू शकता; पण जर तुम्ही त्याला दुखावले तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. {तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण त्यातच अनंताचे द्वार आहे.

बातम्या आणखी आहेत...