आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:योगाचा प्रयोग करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात किती लोक व्यसन करतात, हे शोधणे कठीण आहे. विविध प्रकारचे व्यसन असते. एक नशा भक्तीचीही असते. एखाद्याला चांगले काम करण्याची नशा असते, तर एखाद्याला गुन्हा करण्याची नशा असते. अशा वेळी योग्य आणि अयोग्य नशा कोणती? जी नशा आपल्याला आत नेऊन आत्म्याला धरून ठेवते ती बरोबर आणि जी बाहेर घेऊन जगात फेकते ती चूक. आजकाल संपूर्ण जगात सुमारे १५% लोक जे एका नवीन व्यसनात बुडाले आहेत ते म्हणजे औषधांचे व्यसन. हे औषध म्हणजे अँटिडिप्रेसेंट आहे. ज्यांच्या आयुष्यात ताण-तणाव असतो, दुःख असते नंतर एकटेपणा येतो आणि शेवटी नैराश्यात ग्रासले जातात. यासाठी जे औषध दिले जाते, त्याचे दोन साइड इफेक्ट होतात. त्यातून भीती आणि व्यसन जडते. आजार बरा होत नाही तर उलट आैषधामुळेच आजार जडतो. संपूर्ण जगात याचा प्रयोग केला जात आहे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...