जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Pauranik Rahasya Kathaa

Pauranik Rahasya Katha

 • dlt
  December 20, 02:36 PM
 • नॉलेज डेस्क - महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत.महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत. विचित्र यामुळे कारण यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रवसात अनेक रोचक किस्से आहेत. असेच एक पत्र शिखंडीचे आहे. शिखंडीच्या संदर्भात अनेक लोकांना हे माहिती आहे की, तो स्त्री नव्हता आणि पुरुषही नव्हता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण तोच होता. स्त्री रुपात जन्म घेऊन शिखंडी...
  October 15, 03:35 PM
 • भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. या वर्षी हे पर्व 13 ऑगस्ट गुरुवारी आहे. असे म्हणतात की, या दिवशी रात्री चंद्राचे दर्शन करू नये. या रात्री चंद्र पाहिल्यास खोटे आरोप लागण्याची भीती असते. जर चुकून चंद्र पाहिला तर या मंत्राचा जप करावा... मंत्र... सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:। सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:।। ज्यांना संस्कृतचे ज्ञान कमी आहे. त्यांनी मराठीत असे म्हणावे.. मंत्रार्थ- सिंहाने प्रसेनला मारले आणि सिंहाला...
  September 13, 10:24 AM
 • आज (15 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमीचा सण आहे. विविध ग्रंथामध्ये नागांशी संबंधित अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत. महाभारताच्या आदी पर्वामध्ये नागांच्या उत्पत्ती आणि राजा जन्मेजयने केलेल्या नागदाह यज्ञाशी संबंधित कथेचे वर्णन आहे. ही कथा अत्यंत रोचक आहे. आज आम्ही तुम्हाला नाग वंशच्या उत्पत्तीशी संबंधित तीच कथा सांगत आहोत. अशी झाली नाग वंशाची उत्पत्ती महाभारतानुसार, महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. यामध्ये कद्रू नावाची एक पत्नी होती. कद्रूने पती महर्षी कश्यप यांची खूप सेवा केली. महर्षी कश्यप...
  August 15, 12:02 AM
 • हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनेक महान ऋषीमुनींविषयी सांगण्यात आले आहे. महर्षी वेदव्यास यामधीलच एक आहेत. महाभारतसारख्या विशाल ग्रंथाची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली आहे. यासोबतच हे या ग्रंथाचे एक पात्रही आहेत. प्रत्येक वर्षी आषाढ मासातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा (या वेळी 27 जुलै, शुक्रवार) महर्षी वेदव्यास यांच्या स्मृतीमध्ये साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला महर्षी वेदव्यास यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. 1. जन्म घेताच ऋषी व्यास मोठे...
  July 26, 12:03 AM
 • पंढरपुरात पांडुरंग कसे प्रकटले याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृ भक्ताशी संबंधित आहे. आषाढी एकादशी (24 जुलै, सोमवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला पांडुरंग पंढरपुरात अवतरित होण्यामागच्या आणखी तीन खास कथा सांगत आहोत. पुंडलिक भेट पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठाचे देव श्रीविष्णू हे पंढरपुरात आले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांनी आईवडिलांची सेवा करतो आहे; ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब असे देवाला सांगून एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून...
  July 22, 11:49 AM
 • ओरिसातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते आणि ही रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. या रथयात्रेशी निगडीत काही आख्यायिकाही प्रचलित आहेत. पुरी येथील विद्वान आणि पंडितांनुसार देवी सुभद्रा यांच्या द्वारका दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वेगवेगळ्या रथांमध्ये बसून यात्रा केली होती. सुभद्रा यांच्या नगर यात्रा स्मृतीमध्ये हि रथयात्रा दरवर्षी पुरी येथे निघते. या व्यतिरिक्त भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्याची परंपरा राजा इंद्रद्युमने सुरु केली होती. जवळपास 5000...
  July 15, 12:02 AM
 • महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवानी राजपाठ त्याग करून सशरीर स्वर्गात जाण्याचा निश्चय केला. परंतु रस्त्यामध्येच द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांचा मृत्यू झाला. भीमाने यांच्या मृत्यूचे रहस्य विचारल्यानंतर युधिष्ठिरने सांगितले की, च द्रौपदी आपल्या सर्वांमध्ये सर्वात जास्त अर्जुनावर प्रेम करत होती आणि नकुलला स्वतःच्या रूपावर गर्व होता. यामुळे हे सशरीर स्वर्गात जाऊ शकले नाहीत. येथे जाणून घ्या, संपूर्ण प्रसंग... सर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन पाच पांडव,...
  July 4, 09:28 AM
 • पंचांगानुसार आज (27 जून, बुधवार) वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. सावित्रीसारखा पतीपासून विभक्त न होण्याचा निर्धार व जीवघेण्या संकटावरही मात करण्याची तीव्र इच्छा असावी, असा मौलिक संदेश या वटपौणिर्मेनिमित्त मिळतो....
  June 27, 10:02 AM
 • हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र म्हणजे भांडे तांब्याचे असावे. विद्वानांच्या मते तांब्यापासून निर्मित भांडे पूर्णपणे शुद्ध असतात. कारण यामध्ये इतर धातूचा उपयोग होत नाही. यामुळे तांब्याच्या भांड्यांचा उपयोग पूजेमध्ये करणे श्रेष्ठ राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार पूजेमध्ये तांब्याच्या धातूचा उपयोग का केला जातो, या संदर्भातील एक कथा वराह पुराणात आढळून येते. कथा वाचण्यासाठी...
  June 11, 03:17 PM
 • गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला शनी जयंतीच्या (15 मे, मंगळवार)च्या निमित्ताने या संदर्भातील एक पौराणिक कथा सांगत आहोत. का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या...
  May 14, 03:07 PM
 • मंगळावर 15 मे रोजी शनी जयंती आहे. आजच नाही तर प्राचीन काळापासून ज्योतिषमध्ये शनीची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या ग्रहामुळे व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. त्रेतायुगात रावण आणि शनीशी संबंधित एक प्रसंग प्रचित आहे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हा संपूर्ण प्रसंग.. शनिदेव आणि रावणाशी संबंधित प्रसंग - रावण आणि मंदोदरीचा पुत्र मेघनादाच्या जन्मावेळी रावणाला त्याचा पुत्र पराक्रमी, दीर्घायू, शक्तिशाली, योद्धा, ज्ञानी व्हावा असे वाटत...
  May 14, 10:04 AM
 • 15 मे, मंगळवारी शनि जयंती आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये शनिदेवाशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत. पुराणात सांगण्यात आले आहे, की शनीची गती मंद म्हणजे संथ आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की असं का? शनिदेव कोणत्या कारणामुळे मंद गतीने चालतात. या संदर्भात ग्रंथांमध्ये एका कथेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. पौराणिक मान्यतेनुसार महादेवाने आपल्या परम भक्त दधिची मुनींच्या घरात पुत्र स्वरुपात जन्म घेतला. ब्रह्मदेवाने त्या मुलाचे नाव पिप्पलाद ठेवले, परंतु जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा...
  May 14, 09:39 AM
 • सापाला सर्वजण घाबरतात आणि हा जीव प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. अनेक ग्रंथांमध्ये नागांशी संबंधित विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. महाभारताच्या आदी पर्वामध्ये नागांच्या उत्पत्ती आणि राजा जन्मेजयने केलेल्या नागदाह यज्ञाशी संबंधित कथेचे वर्णन आहे. ही कथा अत्यंत रोचक आहे. आज आम्ही तुम्हाला नाग वंशच्या उत्पत्तीशी संबंधित तीच कथा सांगत आहोत. अशी झाली नाग वंशाची उत्पत्ती महाभारतानुसार, महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. यामध्ये कद्रू नावाची एक पत्नी होती. कद्रूने पती महर्षी कश्यप...
  May 10, 01:05 PM
 • धर्म ग्रंथानुसार, मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत मृत व्यक्तीच्या आत्मा यमदेवाकडे घेऊन जातात. येथे यमदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, यमदेवालाही एका ऋषींच्या शापामुळे पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागला होता. येथे जाणून घ्या, संपूर्ण कथा... मांडव्य ऋषींचा यमदेवाला शाप महाभारतानुसार, मांडव्य नावाचे एक ऋषी होते. राजाने चुकीने त्यांना चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली. सुळावर काही दिवस...
  May 8, 09:18 AM
 • शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथामध्ये एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ग्रंथाच्या काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत... 1. पांडवांनी द्रोपदीसाठी बनवला होता एक खास नियम द्रौपदीसोबत विवाहनंतर एक दिवस नारदमुनी पांडवांना भेटण्यास गेले. त्यांनी पांडवांना सांगितले की, प्राचीन काळात सुंद-उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने...
  April 20, 03:11 PM
 • हिंदू पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा सण 18 एप्रिल, बुधवारी आहे. धर्म ग्रंथानुसार, या दिवशी भगवान विष्णू यांचे अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता. आज आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. यामुळे भगवान परशुराम यांच्यामध्ये होते क्षत्रियांचे गुण महर्षी भृगुचे पुत्र ऋचिकचा विवाह राजा गाधिची पुत्री सत्यवतीसोबत झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगु...
  April 18, 10:40 AM
 • 18 एप्रिल, बुधवारी परशुराम जयंती आहे. परशुराम हे भगवान विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक आहेत. धर्म ग्रंथानुसार परशुराम अष्टचिरंजीवी मधील एक आहेत, म्हणजेच ते आजही जिवंत आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयीची एक खास गोष्ट सांगत आहोत. का केला होता मातेचे वध एकदा परशुरामाची आई रेणुका स्नान करुन आश्रमातून येत होत्या. तेव्हा संयोगाने राजा चित्ररथसुद्धा तेथेच जलविहार करत होते. राजाला पाहून रेणुका यांच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत त्या आश्रमात...
  April 17, 11:59 AM
 • वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा सण 18 एप्रिल, बुधवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. परशुराम यांनी कर्णाला दिला होता शाप महाभारतानुसार परशुराम भगवान विष्णूंचे अंशावतार होते. कर्ण परशुरामांचा शिष्य होता. कर्णाने परशुराम यांना स्वतःची ओळख ब्राह्मण पुत्राच्या रुपात दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून...
  April 16, 06:53 PM
 • चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वेळी 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानासंबंधीत काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. महाभारताप्रमाणे, युध्दाच्या वेळी अर्जुनाच्या रथावर स्वयं हनुमान विराजित होते. युध्द समाप्त झाल्यावर काय झाले आणि का हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. हे आम्ही सांगत आहोत... जेव्हा अर्जुनाच्या रथावरून उडाले हनुमान महाभारतानुसार जेव्हा कौरव सेनेचा नाश झाला तेव्हा दुर्योधन पळून एका तलावात लपला....
  March 28, 12:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात