Home >> Jeevan Mantra >> Pauranik Rahasya Kathaa

Pauranik Rahasya Katha

 • भारतामधील विविध स्थळ रहस्यमयी चमत्कारांनी भरलेले आहेत. यामधील एक स्थळ, वृंदावन येथील निधीवन हे आहे. येथील मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण येथे दररोज रात्री गोपिकांसोबत रासक्रीडा करतात. याच कारणामुळे संध्याकाळची आरती झाल्यानंतर निधीवन बंद केले जाते, त्यानंतर येथे कोणीही जात नाही. एवढेच नाही तर दिवसभर निधीवनात राहणारे पशु-पक्षी संध्याकाळी निधीवन सोडून जातात. जो कोणी पाहतो रासलीला तो होतो वेडा संध्याकाळ होताच सर्व लोकांना येथून बाहेर काढून निधीवन बंद केले जाते. कारण येथील...
  12:06 AM
 • या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो. या विषयी वेगवेगळी मतं असू शकतात. हिंदूंचा प्रसिद्ध धर्मग्रंथ महाभारत आणि ग्रीक (युनान)च्या धर्म ग्रंथामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या दोन कथा सांगण्यात आल्या असून या दोन्ही पौराणिक कथांचे चकित करणारे उत्तर एकच आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन कथा आणि या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोचक पौराणिक कथा आणि प्राण्याचा आनंद कोण जास्त...
  12:01 AM
 • हे तर सर्वांनाच माहिती आहे की, महाभारत युद्धामध्ये पांडवांनी भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण इ. योद्धांचा वध केला होता. परंतु एक सत्य फार कमी लोकांना माहिती असावे की, महाभारत युद्धात मारले गेलेले सर्व वीर एक रात्रीसाठी पुनर्जीवित झाले होते. ही गोष्ट वाचायला थोडी विचित्र वाटेल, परंतु या घटनेचे पूर्ण वर्णन महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथाच्या आश्रमवासिक अध्यायामध्ये आढळून येते. ही घटना विस्तृतपणे अशाप्रकारे - जेव्हा धृतराष्ट, गांधारी आणि कुंती वानप्रस्थ आश्रमात वास्तव्यास होते,...
  December 11, 10:00 AM
 • सर्वांनाच हे माहिती असेल की, भगवान श्रीरामाचे परमभक्त आणि महादेवाचे 11 वे रुद्र अवतार श्रीहनुमान बालब्रह्मचारी होते. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, शास्त्रामध्ये हनुमानाच्या एका मुलाचेही वर्णन आढळून येते. हनुमानाच्या मुलाचे नाव मकरध्वज होते. एका माशापासून मकरध्वजचा जन्म झाला होता. संपूर्ण जगात केवळ 2 मंदिर असे आहेत, जेथे हनुमान आणि मकरध्वज यांची पूजा केली जाते. असा झाला होता मकरध्वजचा जन्म धर्म शास्त्रानुसार, हनुमान सीतेच्या शोधात लंकेला पोहचल्यानंतर मेघनादने त्यांना...
  December 9, 02:37 PM
 • वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताचा खास महिमा आहे. वैष्णव लोक या पर्वताला श्रीकृष्ण समान मानतात. मान्यतेनुसार, गोवर्धन पवर्ताची परिक्रमा आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पृथ्वीवर गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्णाचे धाम गोलोकमधून आला होता. मान्यतेनुसार, एका शापामुळे या पर्वताची हळू-हळू झीज होत आहे. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणी दिला होता या पर्वताला झिजण्याचा शाप...
  December 6, 11:54 AM
 • शास्त्रामध्ये देवराज इंद्र आणि त्यांच्या सभेतील अप्सरांचा विशेष उल्लेख आढळून येतो. जेव्हा-जेव्हा ऋषीमुनी किंवा एखादा दानव तपश्चर्येला बसत होता तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांचा उपयोग केला जात होता. इंद्रदेवाच्या सभेत अनेक अप्सरा होत्या त्यामधील पाच सुंदर अप्सरांच्या रोचक कथा पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
  December 2, 02:15 PM
 • धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला भगवान श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न झाले होते. यामुळे या दिवशी लग्न पंचमीचा सण उत्सवात साजरा केला जातो. या वर्षी 23 नोव्हेंबरला गुरुवारी लग्न पंचमी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला श्रीरामचरित मानसनुसार सांगत आहोत, श्रीरामाने देवी सीतेला पहिल्यांदा केव्हा आणि कुठे पाहिले होते. येथे पाहिले श्रीरामांनी देवी सीतेला पहिल्यांदा श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्र यांच्यासोबत जनकपुरीला पोहोचल्यानंतर, राजा जनक यांनी...
  November 22, 07:00 AM
 • महाभारतानुसार, भरतवंशी राजा शांतनूचे पहिले लग्न देवनदी गंगासोबत झाले होते. यांच्यापासून भीष्म यांचा जन्म झाला. गंगा निघून गेल्यानंतर राजा शांतनू यांनी सत्यवतीसोबत दुसरे लग्न केले. सत्यवतीला दोन पुत्र झाले - चित्रांगद आणि विचित्रवीर्य. हे दोघेही भीष्म यांचे सावत्र भाऊ होते. असा झाला चित्रांगदचा मृत्यू... महाराज शांतनूच्या मृत्यूनंतर भीष्म यांनी चित्रांगदला राजा बनवले. चित्रांगदने आपल्या पराक्रमाने सर्व राजांना पराभूत केले. त्यानतंर गंधर्वचा राजा चित्रांगद याने हस्तिनापूरवर...
  November 15, 12:27 PM
 • उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. ती घोडे सांभाळणार्या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला...
  November 15, 12:04 AM
 • मागील काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी पद्मावती चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. या चित्रपटाच्या कथेवरून बरेच वाद सुरु आहेत. राजस्थानच्या चित्तौडगढ येथे एका मंदिरात पद्मावती म्हणजे पद्मिनीची मूर्ती स्थापित आहे. याच स्वरूपावरून राणीचे स्वरूप दाखवण्यात आले आहे. राणीच्या सौंदर्याविषयी असेही सांगितले जाते की, त्या पाणी पिताना पाणी त्याच्या गळ्यातून खाली जाताना दिसत होते. परंतु राणी पद्मिनी असल्याचे कोणतेही ऐतिहासिक प्रमाण आढळून येत नाही. परंतु मलिक मोहम्मद जायसी यांच्या...
  November 10, 11:41 AM
 • माणूस आपल्या आप्त स्वकियांवर खूप प्रेम करतो. याचे एक उदाहरण म्हणजे ममी आहे. आपल्या जिवलगांच्या मृत्यूनंतरही त्यांना आपल्या जवळच ठेवण्यासाठी त्यांच्या मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून त्यांना जतन करून ठेवले जात होते. divyamarathi.com सांगणार आहे अशाच 14 ममीबाबत ज्या की आजही सुस्थितीत आहेत. कसे पडले ममी नाव? ममी म्हणजे वर्षानुवर्ष संरक्षित करून ठेवलेले शव. ममी तयार करण्याच्या प्रक्रियेत राळेचा वापर केला जातो. इजिप्तच्या भाषेत राळ म्हणजे ममरी. त्यामुळे ममरी या शब्दांचा अपभ्रंश होऊन त्याला...
  November 10, 12:04 AM
 • हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र म्हणजे भांडे तांब्याचे असावे. विद्वानांच्या मते तांब्यापासून निर्मित भांडे पूर्णपणे शुद्ध असतात. कारण यामध्ये इतर धातूचा उपयोग होत नाही. यामुळे तांब्याच्या भांड्यांचा उपयोग पूजेमध्ये करणे श्रेष्ठ राहते. या संदर्भातील एक कथा वराह पुराणात आढळून येते. कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 8, 11:23 AM
 • महाभारतातील एका योद्ध आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते. या व्यक्तीचे नाव अश्वत्थामा आहे. हा कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. अश्वत्थामाने कौरवांच्या बाजूने पांडवांच्या विरुद्ध युद्ध केले होते परंतु एका चुकीमुळे अश्वत्थामाला एक शाप मिळाला. त्यानुसार त्याला जग नष्ट होईपर्यंत जिवंत राहण्याचा आणि 3000 वर्ष भटकत राहावे लागले. अश्वत्थामाशी संबंधित इतर काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 7, 11:26 AM
 • आज (4 नोव्हेंबर, शनिवार) कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी महादेवाने तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्या त्रिपुरा(नगर)चा नाश केला. त्रीपुरांचा नाश केल्यामुळेच महादेवाचे एक नाव त्रिपुरारी असे पडले. महादेवाने या तिन्ही त्रीपुरांचा नाश कसा केला, ही कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 4, 07:00 AM
 • महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत. विचित्र यामुळे कारण यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रवसात अनेक रोचक किस्से आहेत. असेच एक पत्र शिखंडीचे आहे. शिखंडीच्या संदर्भात अनेक लोकांना हे माहिती आहे की, तो स्त्री नव्हता आणि पुरुषही नव्हता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण तोच होता. स्त्री रुपात जन्म घेऊन शिखंडी पुरुष कसा झाला, ही कथा या प्रकारे आहे...
  November 3, 10:09 AM
 • हिंदू धर्मात अनेक मान्यता आणि परंपरा प्रचलित आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी (31 नोव्हेंबर, मंगळवार)ला करण्यात येणारा तुळशी शाळीग्राम विवाह. दरवर्षी श्रद्धाळू तुळस-शाळीग्राम विवाह करतात. तुळसी विवाह केल्याने माणूस सुखी होतो. समृद्धी येते. तुळसी शाळीग्राम विवाहासंदर्भात शिव महापुराणात एक आख्यायिका आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुळशी-शाळीग्राम विवाह का केला जातो...
  October 31, 12:42 PM
 • रामायण काळ म्हणजे त्रेतायुग आणि महाभारत काळ म्हणजे द्वापर युगामध्ये हजारो वर्षांचे अंतर आहे. तरीही काही पात्र असे आहेत, ज्यांचा उल्लेख या दोन्ही युगांमध्ये आढळून येतो. येथे जाणून घ्या, 4 अशा पात्रांची माहिती ज्यांनी रामायण तेश महाभारत काळातही महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत. 1. परशुराम - परशुराम भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्रेता युगात सीता स्वयंवरमध्ये ठेवण्यात आलेले शिवधनुष्य श्रीरामाने तोडल्यानंतर परशुराम क्रोधीत झाले होते. महाभारत काळातही भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांचे गुरु...
  October 28, 11:56 AM
 • महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध महारथी व बलशाली राजांचे वर्णन करण्यात आले आहे. असाच एक महारथी राजा होता जरासंध. त्याच्या जन्म आणि मृत्यूची कथा खूपच रंजक आहे. जरासंध मगध (वर्तमान बिहार)चा राजा होता. तो इतर राजांना बंदी बनवून आपल्या पर्वतावरील उंच किल्ल्यात डांबून ठेवत होता. जरासंध अत्यंत क्रूर होता. बंदी राजांचा वध करून त्याला चक्रवर्ती सम्राट व्हायचे होते. भीमाने 13 दिवस कुस्ती लढल्यानंतर जरासंधला पराभूत करून त्याचा वध केला होता. 100 राजांचा वध करण्यास होत इच्छुक जरासंध...
  October 27, 10:00 AM
 • शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथामध्ये एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ग्रंथाच्या काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत... 1. पांडवांनी द्रोपदीसाठी बनवला होता एक खास नियम द्रौपदीसोबत विवाहनंतर एक दिवस नारदमुनी पांडवांना भेटण्यास गेले. त्यांनी पांडवांना सांगितले की, प्राचीन काळात सुंद-उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने...
  October 26, 09:00 AM
 • ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या नावाने विख्यात असलेल्या आम्रपालीची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शाकाकी नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हती, उलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला एकाची पत्नी बनवून संपूर्ण नगरकडे सोपवण्यात आले. तिने अनेक वर्ष धनवान लोकांचे मनोरंजन केले परंतु जेव्हा तत्कालीन बुद्धांच्या संपर्कात आली तेव्हा...
  October 24, 06:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED