जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Pauranik Rahasya Kathaa

Pauranik Rahasya Katha

 • शिवपुराणानुसार, त्रेतायुगात श्रीरामाची सहायता करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी महादेवाने वानर रुपात हनुमान अवतार घेतला होता. हनुमानाला महादेवाचा श्रेष्ठ अवतार म्हटले जाते. जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणावर एखादे संकट आले तेव्हा हनुमानने ते आपल्या बुध्दी आणि पराक्रमाने दूर केले. वाल्मीकि रामायणच्या उत्तर कांडमध्ये स्वयं श्रीराम म्हणाले आहे की, हनुमानाच्या पराक्रमामुळेच त्यांनी रावणावर विजय प्राप्त केला आहे. हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार ) आहे. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला...
  March 27, 05:38 PM
 • विविध धर्म ग्रंथांमध्ये श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रसंग सांगण्यात आले आहेत, परंतु यामध्ये वाल्मिकी रामायणातील प्रसंग सर्वात जास्त चर्चित आहेत. रामनवमीच्या (25 मार्च, रविवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगत आहोत. या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात. रामायणातील इतर काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 25, 12:01 AM
 • चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णूंनी श्रीरामा रूपात जन्म घेतला होता. या वर्षी हा उत्सव 25 मार्चला रविवारी आहे. भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि रावणाच्या जीवनाचे वर्णन विविध ग्रंथांमध्ये आढळून येते, परंतु या सर्वांमध्ये वाल्मिकी रामायणात लिहिण्यात आलेल्या गोष्टी अधिक योग्य मानल्या जातात. आज आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास आणि कदाचित तुम्हाला माहिती नसतील अशा...
  March 24, 12:31 PM
 • या वर्षी 25 मार्च, रविवारी श्रीराम नवमीचा उत्सव साजरा केला जाईल. भगवान श्रीराम यांनी त्रेतायुगात अत्याचारी रावणाचा अंत केला. धर्म ग्रंथानुसार रावण महाज्ञानी, महान शिवभक्त आणि पराक्रमी होता, परंतु त्याला त्याच्या शक्तीवर खूप अहंकार होता. याच अहंकारामुळे रावणाने एक चूक केली आणि त्याचा सर्वनाश झाला. श्रीराम नवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रावणाची ती चूक सांगत आहोत.
  March 24, 12:01 AM
 • महाभारतानुसार पांडव पाच भाऊ होते. पाच भावांची द्रौपदी नावाची एकच पत्नी होती. द्रौपदीच्या जन्माविषयी एक कथा होती. त्या कथेनुसार द्रौपदीचा जन्म अग्नीकुंडातून झाला. द्रौपदी वीर आणि गुणवान स्त्री असण्यासोबतच अत्यंत रूपवान होती. यामुळेच द्रुपद राजाने द्रौपदीच्या लग्नासाठी आयोजित केलेल्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी भारतातील सर्व राजकुमार पांचाळ राज्यात दाखल झाले होते. पांडू पुत्र अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकले आणि आई कुंतीच्या आज्ञेनुसार द्रौपदीला पाचही पांडवांशी लग्न करावे...
  March 14, 11:00 AM
 • इतिहासामध्ये सर्वात मोठ्या युद्धाच्या रुपात महाभारताला ओळखले जाते. या युद्धामध्ये लाखोच्या संख्येत जीवित हानी झाली आणि यामागे कारण केवळ कौरव आणि पांडव भावंडांमधील शत्रुत्व एवढेच होते. या शत्रुत्वामागे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे राजा धृतराष्ट्र. आज आम्ही तुम्हाला धृतराष्ट्र राजाविषयी दहा अशा गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हालाही पटेल की, महाभारताचा महाविनाश धृतराष्ट्राच्या या 10 चुकांमुळेच झाला. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धृतराष्ट्र यांनी...
  March 3, 02:07 PM
 • महाभारत हिंदू धर्मातील सर्वात रोचक आणि मोठा ग्रंथ आहे. यातील अनेक कथा आणि रहस्य असे आहेत, ज्याची माहिती आजही अनेक लोकांना नाही. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील 3 अशा शापांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा परिणाम आजही पृथ्वीवर व पृथ्वीवरील लोकांवर दिसून येतो. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, महाभारतातील 3 अतिशय महत्त्वाच्या शापांविषयी... शाप, ज्यामुळे पृथ्वीवर झाले कलियुगाचे आगमन महाभारत युद्धानंतर पांडव स्वर्गाकडे जात होते, तेव्हा त्यांनी सर्व राज्य अभिमयुचा पुत्र परीक्षित याच्याकडे सोपविले...
  February 21, 11:39 AM
 • महाभारतानुसार पांचाली म्हणजे द्रुपद राजाचा मुलगी द्रौपदी अत्यंत गुणवान होती. तिच्या सौंदर्य, प्रेम, भक्ती, अपमान, गर्व आणि प्रण इत्यादी गोष्टींशी संबंधित सर्व कथा रोचक आहेत. परंतु खरंच, पांडवांची आई कुंतीने वस्तू समजून तिला पाच भावांमध्ये वाटून घेण्यास सांगितल्यामुळे द्रौपदीला पाच पती मिळाले की यामागे इतरही कोणते कारण होते. आज आम्ही तुम्हाला द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होण्यागामचे एक खास कारण सांगत आहोत. पुढील स्लाईडवर वाचा, द्रौपदीला का मिळाले पाच पती...
  February 17, 12:01 AM
 • महाभारत युद्ध का घडले या विषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. परंतु दुर्योधनाने या 10 चुका केल्या नसत्या तर कदाचित महाभारत युद्ध झाले नसते किंवा या युद्धात पांडव पराभूत नक्कीच झाले असते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या दहा चुकांमुळे पांडवांना फायदा आणि दुर्योधनाला नुकसान झाले...
  February 15, 01:01 PM
 • शास्त्रामध्ये देवराज इंद्र आणि त्यांच्या सभेतील अप्सरांचा विशेष उल्लेख आढळून येतो. जेव्हा-जेव्हा ऋषीमुनी किंवा एखादा दानव तपश्चर्येला बसत होता तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांचा उपयोग केला जात होता. इंद्रदेवाच्या सभेत अनेक अप्सरा होत्या त्यामधील पाच सुंदर अप्सरांच्या रोचक कथा पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
  February 5, 04:01 PM
 • पुराणानुसार, श्रीकृष्णाच्या एकूण सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. त्यामधील आठ - रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा त्यांच्या पटराणी होत्या. हा आठ राण्या श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होत्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे. रुक्मिणी देवी राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पटराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी देवींचे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते....
  January 20, 03:14 PM
 • रामायण एक असा ग्रंथ आहे, ज्यातील छोट्यात छोट्या गोष्टी जाणुन घेण्यात अनेकांना रस असतो. रामायणाचा बहुतांश भाग जवळपास सर्वांनांच माहित आहे. मात्र या ग्रंथात अशाही काही गोष्टी आहे, ज्यांची फार कमी जणांना माहिती आहे. रामायणामध्ये अनेक रहस्ये आणि खास गोष्टींचा समावेश आहे. आज आमही तुम्हाला या ग्रंथातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक रामभक्ताला अवश्य माहित असाव्यात. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, कोणाच्या रथावर बसून रामाने रावणाला मारले आणि हनुमानाला कोणी बाण मारुन केले होते...
  January 15, 02:48 PM
 • महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध प्रमुख पात्र असून भीष्म पितामह त्यामधील एक आहेत. भीष्म पितामह एकमेव असे पात्र आहेत, जे महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित होते. धर्म ग्रंथानुसार उद्या (10 जानेवारी, बुधवार) भीष्म पितामह यांची जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पितामह भीष्म यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, या गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक असाव्यात.
  January 9, 02:05 PM
 • रामायण आणि महाभारत काळाला हजारो वर्षे उलटून गेली आहेत परंतु यांच्याशी संबंधित काही गोष्टी आजही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या काळाशी संबंधित विविध इमारती, वरदान-शाप आणि शक्तींचा आजही लोकांवर प्रभाव पडत आहे. आज आम्ही तुम्हाला रामायण-महाभारत काळातील काही अशा शक्तींविषयी सांगत आहोत. आज या शक्तींचे रूप खूप बदलले आहे, परंतु त्यांचे काम आणि क्षमता आजही तशीच आहे.
  January 3, 03:09 PM
 • महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना 100 पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत. एके दिवशी महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षी व्यास यांनी गांधारीवर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान दिले. काही काळानंतर गांधारी गरोदर राहिली. महिने जात होते, नऊ महिन्यांचे दहा महिने झाले, अकरा महिने झाले परंतु काहीच...
  December 28, 11:59 AM
 • महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत. विचित्र यामुळे कारण यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रवसात अनेक रोचक किस्से आहेत. असेच एक पत्र शिखंडीचे आहे. शिखंडीच्या संदर्भात अनेक लोकांना हे माहिती आहे की, तो स्त्री नव्हता आणि पुरुषही नव्हता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण तोच होता. स्त्री रुपात जन्म घेऊन शिखंडी पुरुष कसा झाला, ही कथा या प्रकारे आहे... पितामह भीष्म यांनी सांगितले रहस्य - पांडव आणि कौरावांचे सैन्य युद्ध...
  December 26, 11:47 AM
 • पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला. केवळ युधिष्ठीर सशरीराने स्वर्गात पोहोचले, हे जवळपास अनेक लोकांना माहिती असेल परंतु युधिष्ठीर व्यतिरिक्त इतर पांडव आणि द्रौपदीचा मृत्यू का झाला हे फार कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, युधिष्ठीर कशाप्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू? अशाप्रकारे सुरु केली पांडवानी स्वर्ग यात्रा भगवान श्रीकृष्णाच्या...
  December 23, 10:00 AM
 • भारतामधील विविध स्थळ रहस्यमयी चमत्कारांनी भरलेले आहेत. यामधील एक स्थळ, वृंदावन येथील निधीवन हे आहे. येथील मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण येथे दररोज रात्री गोपिकांसोबत रासक्रीडा करतात. याच कारणामुळे संध्याकाळची आरती झाल्यानंतर निधीवन बंद केले जाते, त्यानंतर येथे कोणीही जात नाही. एवढेच नाही तर दिवसभर निधीवनात राहणारे पशु-पक्षी संध्याकाळी निधीवन सोडून जातात. जो कोणी पाहतो रासलीला तो होतो वेडा संध्याकाळ होताच सर्व लोकांना येथून बाहेर काढून निधीवन बंद केले जाते. कारण येथील...
  December 14, 12:06 AM
 • या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो. या विषयी वेगवेगळी मतं असू शकतात. हिंदूंचा प्रसिद्ध धर्मग्रंथ महाभारत आणि ग्रीक (युनान)च्या धर्म ग्रंथामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या दोन कथा सांगण्यात आल्या असून या दोन्ही पौराणिक कथांचे चकित करणारे उत्तर एकच आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन कथा आणि या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोचक पौराणिक कथा आणि प्राण्याचा आनंद कोण जास्त...
  December 14, 12:01 AM
 • हे तर सर्वांनाच माहिती आहे की, महाभारत युद्धामध्ये पांडवांनी भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण इ. योद्धांचा वध केला होता. परंतु एक सत्य फार कमी लोकांना माहिती असावे की, महाभारत युद्धात मारले गेलेले सर्व वीर एक रात्रीसाठी पुनर्जीवित झाले होते. ही गोष्ट वाचायला थोडी विचित्र वाटेल, परंतु या घटनेचे पूर्ण वर्णन महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथाच्या आश्रमवासिक अध्यायामध्ये आढळून येते. ही घटना विस्तृतपणे अशाप्रकारे - जेव्हा धृतराष्ट, गांधारी आणि कुंती वानप्रस्थ आश्रमात वास्तव्यास होते,...
  December 11, 10:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात