Home >> Jeevan Mantra >> Pauranik Rahasya Kathaa

Pauranik Rahasya Katha

  • आज ( 4 मे, गुरुवार) सीता नवमी आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी देवी सीतेचा जन्म झाला होता. या दिवसाला जानकी नवमी असेही म्हणतात. वाल्मिकी रामायणामध्ये देवी सीतेशी संबंधित विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अनेक लोकांना कदाचित माहिती नसाव्यात. आज सीता नवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगत आहोत... 1. श्रीरामाशी लग्न करतना देवी सीतेचे वय केवळ सहा वर्षांचे होते. याचा पुरावा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडमध्ये आढळून येतो. या प्रसंगात देवी सीता, साधू रुपात आलेल्या...
    May 31, 09:39 AM
  • बाहुबली 2 : द कन्क्लुजनमध्ये ज्या माहिष्मती नगराचा उल्लेख करण्यात आला आहे, असेच एक नगर इतिहासात कधीकाळी मध्यप्रदेशात होते. इंदूर शहरापासून 100 किलोमीटरवर महेश्वर नावाचे असलेले नगर कधीकाळी माहिष्मती नावाने ओळखले जात होते. दिव्यमराठी.कॉम तुम्हाला सांगत आहे, त्या नगरात राहणाऱ्या राजाविषयी ज्याचे 1000 हात होते आणि त्याने रावणाला कैद केले होते. कोण होते सहस्त्रार्जुन - प्राचीन काळी माहिष्मती नगरात (आजचे महेश्वर) राजा सहस्त्रार्जुनचे शासन होते. सहस्त्रार्जुन क्षत्रियांच्या हैहय वंशाचा राजा...
    May 31, 09:39 AM
  • महाभारत युद्धामध्ये भीमाने दुर्योधनाचा लहान भाऊ दुःशासनचा वध केला. त्यानंतर भीमाने त्याची छाती फाडून रक्त पिले होते. ही गोष्ट सर्वांना माहिती असावी परंतु या घटनेशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. आज आम्ही तुम्हाला महाभारताशी संबंधित अशाच काही रोचक गोष्टी सांगत आहोत. भीमाच्या दातांपुढे गेले नाही दुःशासनचे रक्त.. महाभारतानुसार, युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले होते. दुर्योधनाला अन्यायपूर्वक...
    May 31, 09:38 AM
  • अर्जुन महाभारतामधील प्रमुख पात्रातील एक होता. अर्जुन ताकदवान आणि बुद्धिमान असण्यासोबतच भगवान श्रीकृष्णाला प्रिय होता. वेळोवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिले. महाभारतामधील उद्योग पर्वात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामधील 7 गुणांचे वर्णन केले आहे. जे अर्जुनाव्यतिरिक्त महाभारतामधील इतर कोणत्याही पात्रामध्ये नव्हते. हे 7 गुणच अर्जुनाच्या विजयाचे कारण होते. श्लोक- बलं वीर्यं च तेचश्र्च शीघ्रता लघुहस्तता। अविषादश्र्च धैर्यं च पार्थान्नान्यत्र विद्यते।। पुढील स्लाइड्सवर जाणून...
    May 31, 09:37 AM
  • महात्मा भीष्म यांना महाभारताच्या महान योद्धांमधील एक मानले जाते. भीष्म परम प्रतापी आणि दृढ इच्छाशक्तीचे होते. त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिले होते आणि त्यामुळे आयुष्यभर अविवाहित राहिले. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील या प्रमुख पात्राविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. पुढे वाचा, भीष्माच्या कोणत्या 11 चुकांमुळे घडले महाभारताचे महायुद्ध...
    May 31, 09:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED