• Home
  • Photo
  • 62 year old Anil Kapoor's race with fastest runner Yohaan

फिटनेस / 62 वर्षांच्या अनिल कपूर यांनी फास्टेस्ट रनर योहानसोबत लावली रेस

जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे.  योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला. जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे. योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला.
62 वर्षांच्या अनिल कपूर इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या म्हणजेच 29 वर्षांच्या रनरसोबत रेस लावली तेव्हा पाहणारे हैराण झाले. 62 वर्षांच्या अनिल कपूर इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या म्हणजेच 29 वर्षांच्या रनरसोबत रेस लावली तेव्हा पाहणारे हैराण झाले.
अनिल यांनी लिहिले, 'धन्यवाद योहान प्रेरणा, आणि जिद्द देण्यासाठी. येथे येण्यासाठी आणि आपले ज्ञान वाटन्यासाठी धन्यवाद. ही खूपच छान भेट होती. वास्तविक हे माझे सर्वात चांगले ट्रेनिंग सेशन होते.' अनिल यांनी लिहिले, 'धन्यवाद योहान प्रेरणा, आणि जिद्द देण्यासाठी. येथे येण्यासाठी आणि आपले ज्ञान वाटन्यासाठी धन्यवाद. ही खूपच छान भेट होती. वास्तविक हे माझे सर्वात चांगले ट्रेनिंग सेशन होते.'
फोटो शेअर करत योहानने लिहिले, बॉलिवूडमध्ये सर्वात फिट व्यक्ती अनिल कपूर यांच्यासोबत आज एक समृद्ध आणि मस्तीने भरपूर भेट. माझ्या जिद्दीमध्ये सामील होत माझी सकाळ विशेष बनवण्यासाठी धन्यवाद. फिटनेसबद्दलची तुमची जागरूकता आणि प्रतिबद्धता उल्लेखनीय आहे.' फोटो शेअर करत योहानने लिहिले, बॉलिवूडमध्ये सर्वात फिट व्यक्ती अनिल कपूर यांच्यासोबत आज एक समृद्ध आणि मस्तीने भरपूर भेट. माझ्या जिद्दीमध्ये सामील होत माझी सकाळ विशेष बनवण्यासाठी धन्यवाद. फिटनेसबद्दलची तुमची जागरूकता आणि प्रतिबद्धता उल्लेखनीय आहे.'
सर्व फोटो : सोशल मीडिया सर्व फोटो : सोशल मीडिया
X
जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे.  योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला.जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे. योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला.
62 वर्षांच्या अनिल कपूर इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या म्हणजेच 29 वर्षांच्या रनरसोबत रेस लावली तेव्हा पाहणारे हैराण झाले.62 वर्षांच्या अनिल कपूर इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या म्हणजेच 29 वर्षांच्या रनरसोबत रेस लावली तेव्हा पाहणारे हैराण झाले.
अनिल यांनी लिहिले, 'धन्यवाद योहान प्रेरणा, आणि जिद्द देण्यासाठी. येथे येण्यासाठी आणि आपले ज्ञान वाटन्यासाठी धन्यवाद. ही खूपच छान भेट होती. वास्तविक हे माझे सर्वात चांगले ट्रेनिंग सेशन होते.'अनिल यांनी लिहिले, 'धन्यवाद योहान प्रेरणा, आणि जिद्द देण्यासाठी. येथे येण्यासाठी आणि आपले ज्ञान वाटन्यासाठी धन्यवाद. ही खूपच छान भेट होती. वास्तविक हे माझे सर्वात चांगले ट्रेनिंग सेशन होते.'
फोटो शेअर करत योहानने लिहिले, बॉलिवूडमध्ये सर्वात फिट व्यक्ती अनिल कपूर यांच्यासोबत आज एक समृद्ध आणि मस्तीने भरपूर भेट. माझ्या जिद्दीमध्ये सामील होत माझी सकाळ विशेष बनवण्यासाठी धन्यवाद. फिटनेसबद्दलची तुमची जागरूकता आणि प्रतिबद्धता उल्लेखनीय आहे.'फोटो शेअर करत योहानने लिहिले, बॉलिवूडमध्ये सर्वात फिट व्यक्ती अनिल कपूर यांच्यासोबत आज एक समृद्ध आणि मस्तीने भरपूर भेट. माझ्या जिद्दीमध्ये सामील होत माझी सकाळ विशेष बनवण्यासाठी धन्यवाद. फिटनेसबद्दलची तुमची जागरूकता आणि प्रतिबद्धता उल्लेखनीय आहे.'
सर्व फोटो : सोशल मीडियासर्व फोटो : सोशल मीडिया
COMMENT