• Home
  • Photo
  • A team of doctors along with Kalki Kochalin's daughter, Safo

फर्स्ट फोटो / कल्किची मुलगी साफोसोबत डॉक्टर्सची टीम

कल्कि कोचलिनने 7 फेब्रुवारीला वॉटरबर्थद्वारे मुलगी साफोला जन्म दिला. मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिने डॉक्टर्सच्या टीमचंदेखील आभार मानले. ज्यामध्ये तिने हादेखील खुलासा केला आहे की, मुलीला जन्म देण्यापूर्वी तिने 17 तास लेबर पेनचा सामना केला. फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गदेखील दिसत आहे. कल्कि कोचलिनने 7 फेब्रुवारीला वॉटरबर्थद्वारे मुलगी साफोला जन्म दिला. मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिने डॉक्टर्सच्या टीमचंदेखील आभार मानले. ज्यामध्ये तिने हादेखील खुलासा केला आहे की, मुलीला जन्म देण्यापूर्वी तिने 17 तास लेबर पेनचा सामना केला. फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गदेखील दिसत आहे.

कल्किची मुलगी साफोसोबत डॉक्टर्सची टीम
 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 12,2020 11:07:00 AM IST
कल्किची मुलगी साफोसोबत डॉक्टर्सची टीम
X
कल्कि कोचलिनने 7 फेब्रुवारीला वॉटरबर्थद्वारे मुलगी साफोला जन्म दिला. मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिने डॉक्टर्सच्या टीमचंदेखील आभार मानले. ज्यामध्ये तिने हादेखील खुलासा केला आहे की, मुलीला जन्म देण्यापूर्वी तिने 17 तास लेबर पेनचा सामना केला. फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गदेखील दिसत आहे.कल्कि कोचलिनने 7 फेब्रुवारीला वॉटरबर्थद्वारे मुलगी साफोला जन्म दिला. मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिने डॉक्टर्सच्या टीमचंदेखील आभार मानले. ज्यामध्ये तिने हादेखील खुलासा केला आहे की, मुलीला जन्म देण्यापूर्वी तिने 17 तास लेबर पेनचा सामना केला. फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गदेखील दिसत आहे.