दिलखेचक अदा / मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरने केले हॉट फोटोशूट, बघून तुम्हीही व्हाल फिदा!

'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे. 'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे.
मिताली लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काही महिन्यांपूर्वीच मितालीचा साखरपुडा झाला आहे. सिद्धार्थसोबतदेखील मितालीने अंडरवॉटर आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. मिताली लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काही महिन्यांपूर्वीच मितालीचा साखरपुडा झाला आहे. सिद्धार्थसोबतदेखील मितालीने अंडरवॉटर आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
मितालीने फ्रेशर्स या मालिकेत काम केले आहे. मितालीने फ्रेशर्स या मालिकेत काम केले आहे.
असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या. असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत मितालीला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. बिल्लू या चित्रपटात मितालीने भूमिका वठवली होती. मितालीच्या शाळेत  कम्युनिटी कार्यशाळा चालते. त्यातील अभिनय कार्यशाळेत मिताली प्रशिक्षण घेत असताना तिच्या शिक्षिका विद्या बापट यांनी तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत मितालीला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. बिल्लू या चित्रपटात मितालीने भूमिका वठवली होती. मितालीच्या शाळेत कम्युनिटी कार्यशाळा चालते. त्यातील अभिनय कार्यशाळेत मिताली प्रशिक्षण घेत असताना तिच्या शिक्षिका विद्या बापट यांनी तिला "बिल्लू'च्या ऑडिशनसाठी निवडले. इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका तिला मिळाली.
बिल्लू या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या, पण दहावीसाठी गॅप घेतला. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर यायलाच हवे हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 'उर्फी' या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. मिताली ऑडिशनला गेली आणि तब्बल १२०० मुलींमधून तिची या चित्रपटासाठी निवड झाली होती. बिल्लू या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या, पण दहावीसाठी गॅप घेतला. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर यायलाच हवे हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 'उर्फी' या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. मिताली ऑडिशनला गेली आणि तब्बल १२०० मुलींमधून तिची या चित्रपटासाठी निवड झाली होती.
अभिनेत्री दीपिका पदुकोण मितालीचा आदर्श आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण मितालीचा आदर्श आहे
.पुढील करिअरमध्ये मला ऐतिहासिक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा आहे. विशेषत: शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची माझी मनीषा आहे. क्वीन चित्रपटातील कंगना रनोटसारखी एखादी भूमिका मिळाली तर खूप आनंद होईल, असे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मितालीने सांगितले होते. .पुढील करिअरमध्ये मला ऐतिहासिक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा आहे. विशेषत: शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची माझी मनीषा आहे. क्वीन चित्रपटातील कंगना रनोटसारखी एखादी भूमिका मिळाली तर खूप आनंद होईल, असे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मितालीने सांगितले होते.
X
'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे.'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे.
मिताली लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काही महिन्यांपूर्वीच मितालीचा साखरपुडा झाला आहे. सिद्धार्थसोबतदेखील मितालीने अंडरवॉटर आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.मिताली लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काही महिन्यांपूर्वीच मितालीचा साखरपुडा झाला आहे. सिद्धार्थसोबतदेखील मितालीने अंडरवॉटर आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
मितालीने फ्रेशर्स या मालिकेत काम केले आहे.मितालीने फ्रेशर्स या मालिकेत काम केले आहे.
असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या.असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत मितालीला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. बिल्लू या चित्रपटात मितालीने भूमिका वठवली होती. मितालीच्या शाळेत  कम्युनिटी कार्यशाळा चालते. त्यातील अभिनय कार्यशाळेत मिताली प्रशिक्षण घेत असताना तिच्या शिक्षिका विद्या बापट यांनी तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत मितालीला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. बिल्लू या चित्रपटात मितालीने भूमिका वठवली होती. मितालीच्या शाळेत कम्युनिटी कार्यशाळा चालते. त्यातील अभिनय कार्यशाळेत मिताली प्रशिक्षण घेत असताना तिच्या शिक्षिका विद्या बापट यांनी तिला "बिल्लू'च्या ऑडिशनसाठी निवडले. इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका तिला मिळाली.
बिल्लू या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या, पण दहावीसाठी गॅप घेतला. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर यायलाच हवे हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 'उर्फी' या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. मिताली ऑडिशनला गेली आणि तब्बल १२०० मुलींमधून तिची या चित्रपटासाठी निवड झाली होती.बिल्लू या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून तिने भूमिका केल्या, पण दहावीसाठी गॅप घेतला. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर यायलाच हवे हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 'उर्फी' या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. मिताली ऑडिशनला गेली आणि तब्बल १२०० मुलींमधून तिची या चित्रपटासाठी निवड झाली होती.
अभिनेत्री दीपिका पदुकोण मितालीचा आदर्श आहेअभिनेत्री दीपिका पदुकोण मितालीचा आदर्श आहे
.पुढील करिअरमध्ये मला ऐतिहासिक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा आहे. विशेषत: शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची माझी मनीषा आहे. क्वीन चित्रपटातील कंगना रनोटसारखी एखादी भूमिका मिळाली तर खूप आनंद होईल, असे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मितालीने सांगितले होते..पुढील करिअरमध्ये मला ऐतिहासिक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा आहे. विशेषत: शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची माझी मनीषा आहे. क्वीन चित्रपटातील कंगना रनोटसारखी एखादी भूमिका मिळाली तर खूप आनंद होईल, असे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मितालीने सांगितले होते.
COMMENT