आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फॅशन फोटो ग्राफर डब्बू रत्नानींच्या आईची शोकसभा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या मातोश्री प्रभा रत्नानी यांचे गुरुवारी निधन झाले. प्रभा दीर्घकाळापासून आजारी होत्या. रविवारी खार येथे प्रभा रत्नानी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

0