आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

92 वर्षांचे झाले लालकृष्ण आडवाणी, मोदी-शहांनी दिल्या शुभेच्छा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपराष्ट्रपती वेंकैया नायडू भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भेटले. आडवाणी शुक्रवारी 92 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म कराची (पाकिस्तान) मध्ये 1927 ला झाला होता.

92 वर्षांचे झाले लालकृष्ण आडवाणी, मोदी-शहांनी दिल्या शुभेच्छा 

0