वॉव / प्राजक्ताच्या या लूकवरुन हटणार नाही तुमची नजर!

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. sewberyच्या डिझायनर गाऊनमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय. तिने हा खास लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019 या अवॉर्ड शोसाठी केला होता. रेड कार्पेटवर प्राजक्ता अतिशय आत्मविश्वासने वावरताना दिसली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राजक्ताने परफॉर्मदेखील केले आहे. एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. sewberyच्या डिझायनर गाऊनमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय. तिने हा खास लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019 या अवॉर्ड शोसाठी केला होता. रेड कार्पेटवर प्राजक्ता अतिशय आत्मविश्वासने वावरताना दिसली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राजक्ताने परफॉर्मदेखील केले आहे.
रेड कार्पेटवर प्राजक्ता अभिनेता पुष्कर जोगसोबत दिसली. रेड कार्पेटवर प्राजक्ता अभिनेता पुष्कर जोगसोबत दिसली.
रेड कार्पेटवर प्राजक्ता.. रेड कार्पेटवर प्राजक्ता..
X
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. sewberyच्या डिझायनर गाऊनमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय. तिने हा खास लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019 या अवॉर्ड शोसाठी केला होता. रेड कार्पेटवर प्राजक्ता अतिशय आत्मविश्वासने वावरताना दिसली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राजक्ताने परफॉर्मदेखील केले आहे.एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. sewberyच्या डिझायनर गाऊनमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय. तिने हा खास लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019 या अवॉर्ड शोसाठी केला होता. रेड कार्पेटवर प्राजक्ता अतिशय आत्मविश्वासने वावरताना दिसली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्राजक्ताने परफॉर्मदेखील केले आहे.
रेड कार्पेटवर प्राजक्ता अभिनेता पुष्कर जोगसोबत दिसली.रेड कार्पेटवर प्राजक्ता अभिनेता पुष्कर जोगसोबत दिसली.
रेड कार्पेटवर प्राजक्ता..रेड कार्पेटवर प्राजक्ता..
COMMENT