आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Oscar 2020 : Celebrities Shows Their Magic On The Red Carpet

रेड कार्पेटवर सेलिब्रिटींनी विखुरली आपली जादू

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस : 92 वे अकॅडमी अवॉर्ड्स हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये दिले गेले. अवार्ड सेरेमनीपूर्वी रविवारी संध्याकाळी थिएटरच्या बाहेर रेड कार्पेट सेरेमनीमध्ये हॉलिवूड तारे अक्षरशः झगमगत होते. यादरम्यान सर्वच एकापेक्षा एक जबरदस्त आउटफिटमध्ये दिसले. स्कारलेट जॉनसन सिल्व्हर ड्रेसमध्ये आपला रोज टॅटू दाखवताना दिसली.