आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'दरबार' साठी 15 दिवस उपाशी राहिले रजनीकांत यांचे फॅन्स

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : मधुराईमध्ये फॅन्सने चित्रपटाच्या यशासाठी 15 दिवस उपवास केला आणि जमीनीवर ठेऊन अन्न ग्रहण केले. या विधीला मान सोरू संबोधले जाते. फॅन्सनुसार, यामुळे थलायवाच्या चित्रपटाला मोठे यश मिळेल.

'दरबार' साठी 15 दिवस उपाशी राहिले रजनीकांत यांचे फॅन्स

0