आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाहा मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या दिलखेचक अदा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रार्थना बेहरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. चित्रपटांसोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही अॅक्टिव असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार यांनी प्रार्थनाच्या या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत. प्रार्थनाचे हे नवीन फोटोशूट नेमक्या कुठल्या प्रोजेक्टसाठी आहे, याचा उलगडा मात्र तिने केलेला नाही. यापूर्वी प्रार्थनाने चार फोटोशूट केले आहेत. हे तिचे पाचवे फोटोशूट आहे. (फोटो साभार प्रार्थना बेहेरे इंस्टाग्राम)

पाहा मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या दिलखेचक अदा

0